कॅपिटलगेन अकाउंट स्कीम 1988 CGAS 1988

CGAS 1988

विविध मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर द्यावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. यामधून विशिष्ठ अशा कॅपिटल गेन बॉण्ड मध्ये जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची गुंतवणूक करून किंवा नवीन घरांत (2कोटी रुपये जास्तीतजास्त 2 घरे) अथवा शेतजमिनीत गुंतवणूक करून करसवलत मिळू शकते.

आपली पूर्ण संपत्ती दान करणारा हॉंगकॉंगचा महान कलाकार चाऊ यान फॅट

चाऊ यान फॅट

सुख, आनंद ह्या गोष्टी पैसा विकत घेऊ शकत नाहीत. आनंदी राहायला तो आनंद दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नसते. फक्त आपण समाधानी असायला हवं. चाऊ यान फॅट ने अब्जो रुपये असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगून सगळ्यांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अश्या ह्या कलाकारास माझा कुर्निसात.

भांडवली नफा/ तोटा, त्यावरील कर- Tax on Capital gain/loss

भांडवली नफा/ तोटा, त्यावरील कर- Tax on Capital gain/loss

काही अपवाद वगळून बहुतेक सर्व चल अचल अशी कोणतीही भांडवली मालमत्ता (शेअर्स, युनिट्स, कर्जरोखे, दागिने, मशिनरी, व्यापार चिन्ह, घर, दुकान, जमीन) विकल्याने त्यामुळे नफा किंवा तोटा होतो. मालमत्तेचा प्रकार आणि धारण करण्याचा कालावधी, यावरून हा नफा तोटा अल्पमुदतीचा आहे की दिर्घमुदतीचा ते ठरवण्यात येते.

पाऊले चालती चंद्राची वाट.

चंद्राची वाट..

काल दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी इसरो च्या ‘बाहुबली’ रॉकेट म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ – एम १ ह्याने उड्डाण केल्यावर अवघ्या १८ मिनिटात म्हणजेच दुपारी ३ वाजताना चांद्रयान २ ला जि.टी.ओ. मध्ये प्रक्षेपित केलं. १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करत इसरोने आपण अडचणीमध्ये अजून जास्त चांगली कामगिरी करतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे.

नोकरदार स्त्रीच्या व्यथा या सारख्याच, फक्त अनुभव वेगळे असतात

नोकरदार स्त्रीच्या व्यथा

सायंकाळचे ५.३० वाजलेले.. मी ऑफिस मधून निघालेली.. कॅम्पस क्रॉस केले आणि मुख्य रस्त्याला लागले. माझ्या गाडीसमोर एक ३० – ३२ वर्षांची महिला आपल्या दिड वर्षाच्या मुलीला स्कुटीवर समोर उभे ठेऊन जात होती. (ती चिमुकली मागे बसू शकत नव्हती) मध्ये मध्ये मुलगी झोपत होती

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

आनंदी राहणे

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.

पन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा!!

चंद्रावर पहिले पाऊल

आजच्या पिढीला कदाचित महत्व कळणार नाही कारण १९६९ नंतर जन्मलेल्या सगळ्यांसाठी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्याकाळी २० जुलै १९६९ ची घटना टी.व्ही. वरून लाईव्ह दाखवली गेली होती. तब्बल ३.८ लाख किलोमीटर वरून घडणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा लाईव्ह बघण्याचं भाग्य त्या काळच्या लोकांना मिळालं.

अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणजे काय?

अनुत्पादक मालमत्ता (NPA)

बँकिंग व्यवसायाच्या संदर्भात अनुत्पादक मालमत्ता हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. बँकिंग व्यवसाय हा जमा केलेल्या ठेवी, त्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी करून, व्यक्ती आणि संस्था यांना पैसे /भांडवल कर्जरूपाने देऊन त्यावर मिळणाऱ्या व्याजावर चालतो.

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस!!

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस

एकूणच कालचा दिवस खेळाचा होता. योगायोगाने विम्बल्डन आणि क्रिकेट विश्वकप ह्या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी एकाच देशात सुरु होत्या. दोन्ही स्पर्धेचे जनक असलेल्या देशात विम्ब्लडनचं सेंटर कोर्ट आणि क्रिकेटमधील लॉर्ड्सचं मैदान ह्या दोन्ही ठिकाणी आपला खेळ दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू बघत आलेला असतो अशा वेळी ह्या दोन्ही खेळांचे त्या त्या खेळांच्या पंढरीमध्ये सर्वोत्तम सामने व्हावेत हा योगायोग पण खेळासाठी नक्कीच चांगला होता.

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श – वाईट मार्ग सोडणाऱ्या शिकागोतील ‘इझी एडी’ची कहाणी

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श

आई- वडील हे नेहमीच मुलांसाठी पहिले व्यक्तिमत्व असते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळेच लहानपणी बाहेरच्या जगाची ओळख झालेली नसताना प्रत्येक मुल हे आपल्या आई वडिलांना आपलं आदर्श मानून पुढे वाटचाल करत असते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय