मंगळस्वारी असो कि चंद्राची वारी इस्रो मधली नारीशक्ती जगात भारी!!

चंद्रयान २

भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

हंपीच्या पुरातन विरुपाक्ष मंदिराची सैर करायचीय? मग चला आमच्याबरोबर!!

विरूपाक्ष मंदिर

बंगलोर पासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेवर पोहोचण्यासाठी NH ६७ ने टॅक्सी किंवा कॅब केल्यास २ तासाचा रस्ता आहे. विरुपाक्ष मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे होस्पेटला आहे. तिथून १३.४ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्याशिवाय हवाई सफरीचा विचार असेल तर मंदिरापासून सर्वात जवळच एअरपोर्ट बेल्लारीला आहे.

नॉस्टॅलजिया – ती शाळा, तो फळा, ती बाकं, ती सुटीतली घंटा अन् आम्ही (निबंध)

निबंध

पांढरा खडू, काळा फळा, निरागस चेहरे, छडी घेतलेल्या बाई, जेवणाचा डब्बा, पाटी, पेन्सिल, दप्तर, दगडांच्या भिंती अन् लाकडाचे बाक म्हणजे वर्ग. अन् असे अनेक वर्ग म्हणजे ‘शाळा’ तेव्हा समजली, १९८९ मध्ये.

समभाग विभाजन एकत्रीकरण

समभाग

शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो. ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते.

आम्हाला एक मुलगी मिळेना, अन्‌…

मुलगी

‘लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा खूप असतात’ यावर मित्रांची चर्चा चालू, पण दुसरं लग्न उरकून आलेल्या ‘चहावाल्या पोऱ्या’ चं तत्वज्ञान त्यांना आवक करतं… वाचा हि कथा..

असाही रोमान्स…

कुठेतरी त्या दोघांचा तो रोमान्स बघून आपलंपण असचं असतं ह्याची जाणीव झाली. पण प्राणी आणि माणसात एकच फरक.. प्रेम, प्रतिसाद समोरून मिळाला नाही तर ओरबाडून घेण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. तो खचला, कुठेतरी नाराज झाला पण पुढल्या क्षणाला पुन्हा तीचं मन वळवण्यासाठी तिच्यामागे रुंजी घालू लागला.

आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

बोधकथा

आयुष्याचंही असंच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.

थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

प्रेरणादायी विचार

लोकांना प्रकाश देण्यासाठी एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावला. त्यांना त्यात यश मिळवण्यासाठी हजारो वेळेस प्रयोग करावे लागले. अनेक अपयश त्यांना सहन करावे लागले. शेवटी प्रयत्नांचे प्रकाशमय यश त्यांना मिळाले.

‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…

चांद्रयान २

भारताची पहिली चंद्र मोहीम सुरु होण्याआधीच भारताने चांद्रयान २ मोहिमेची आखणी सुरु केली होती. रशियाची ‘रॉसकॉसमॉस’ आणि भारताची ‘इस्रो’ ह्यांनी २००७ मध्येच एक करार केला. त्यानुसार ‘ऑरबिटर’ आणि ‘रोव्हर’ ची जबाबदारी इस्रो ने उचलली तर चंद्रावर उतरायला लागणाऱ्या लॅन्डर ची जबाबदारी ‘रॉसकॉसमॉस’ने उचलायची असं ठरलं.

A.T.M. मधून पैसे काढले पण मिळाले नाहीत, तर पुढे काय?

A.T.M.

बँकांच्या A.T.M. वरून पैसे काढता येतात हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक छोट्या मुलांची अशी समजूत झाली आहे, की पैसे नसतील तर काय? अगदी सोप्प आहे, A.T.M. वर जायचं आणि पैसे काढायचे. पण आपल्या सर्वानाच या A.T.M. चा अजूनही एक अर्थ माहीत आहे का?