संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

prernadayi vichar marathi

  आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान … Read more

किचन मधली हि ५ उपकरणे तुमची कामे सोपी करतील आणि मुलांना कामांची गोडी लावतील

किचन टिप्स

स्वयंपाकघर हे प्रत्येक घरातील सर्वात आनंदाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. स्वयंपाक करायला खूप जणांना आवडतो, पण स्वयंपाक करणं हे थोडं वेळखाऊ ठरु शकतं. रूचकर जेवणासाठी खूप वेळ द्यावा लागतो, अगदी चिरणे, सोलणे यासाठी ही वेळ जातो. पण खरंच तुम्हांला स्वयंपाक करणं आवडत असेल, स्वयंपाकाची प्रोसेस सोपी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हांला तुमच्या स्वयंपाकघरासाठी काही … Read more

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय वाचा या लेखात

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय

वरती दिलेल्या चित्रात एक पिगी बँक दिसते आहे, जी आरामात चिल करत पहुडलेली आहे. तुम्हाला पण असं, सगळ्या चिंता सोडून आरामाचे क्षण अनुभवणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा, तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवलेलं असेल. आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या संकटात सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली. पण तरीही तुम्ही पाहत असाल, काही लोक मात्र त्या परिस्थतीतही आर्थिक दृष्ट्या सक्षम दिसले … Read more

हृदयाला हानिकारक फॅट्स न वाढवणारे तूप बनविण्याच्या ५ पद्धती

तूप खाल्ल्याने आरोग्याला फायदे

भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाल अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात तुपाचे स्थान हे अबाधित आहे. मग ती चपाती असो, खिचडी असो किंवा साधा डाळ-भात पण तुपाचा वापर केल्याशिवाय जेवणात परिपूर्णता येत नाही. स्वयंपाकात वापरण्याव्यतिरिक्त भाजलेल्या त्वचेवर किंवा कोरड्या त्वचेवर मॉईस्चरायझर म्हणून सुद्धा तूप गुणकारी आहे. तुपात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, तसेच त्यात अँटीइंफ्लेमेट्री … Read more

दिलेले हिंट बघून या प्रश्नाचं उत्तर द्या!!

marathi kode with answer

दिलेले HINTS पहा आणि शहराचे नाव ओळखा? मी एक ११ अक्षरांचे भारतातील शहर आहे. (इंग्रजीतुन) शेवटची ६ अक्षरे हे एका फळाचे नाव आहे. ९, ५ आणि ३ रे अक्षर हे एका साबणाचे नाव आहे १, ८ आणि ३ रे अक्षर हे शालेय साहित्य आहे. ७, ८ आणि ३ रे अक्षर हे एका पक्षाचे नाव आहे. … Read more

रोज झोपताना १० मिनिट ‘हे’ श्वासाचे व्यायाम करा, आणि सुखाची झोप घ्या

झोप येण्यासाठी घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

#३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ सुरु करण्यासाठी

आर्थिक नियोजन

रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!

या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

आर्थिक नियोजन

श्री गणेशाचे आगमन झाले आहे,  वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more

सारखं तोंड येतंय, खाण्या पिण्याचे हाल होतात? मग हे घरगुती उपाय करा

Mouth Ulcer in Marathi

आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात … Read more

व्यक्तिमत्त्व विकासावर स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार

Swami Vivekananda

सध्या कुठल्याही क्षेत्रात ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ या संकल्पनेला फार महत्त्व आलेलं आहे. त्यासाठी पैसे भरुन कोर्सही केले जातात. काही जणांना त्याचा निश्चित फायदा होतो. काहींना वाटतं हे उगाच काहीतरी फँड आहे. या व्यक्तीमत्व विकासाची खरंच गरज आहे का? नक्कीच आहे. कारण त्यामुळे फक्त व्यक्तीचा नाही, तर देशाचा फायदा होतो. ही गोष्ट पटवून दिली ‘स्वामी विवेकानंदांनी’…. सव्वाशे … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।