लाजाळू स्वभावामुळे प्रगतीत खीळ बसते? मग हे ३ उपाय करा!
कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा…
धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास वाटू लागतं. सततच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मनावर निराशेचं मळभ दाटू लागतं. परंतु आज आपण अशा काही उपयुक्त टिप्स … Read more
मुलांना शिस्त लावताना एक गोष्ट फार महत्वाची असते. मुले अनुकरण करत शिकतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला जी माणसे दिसतात त्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आई-वडिलांचा. मुले अगदी कळायला लागल्यापासूनच आई-बाबांची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक टिपत असतात. आईवडिलांच्या चांगल्या सवयी मुलांना लागतातच, त्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत. पण याचबरोबर हे … Read more
गीतेमध्ये श्रीकृष्णांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हांला स्वतःची ओळख नव्यानं होईल. गीतेत सांगितलेल्या गोष्टींचा जर जीवनामध्ये समावेश केला तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, की कधीही कोणाकडून धोका मिळणार नाही. ही गीतेची शिकवण प्रचंड मौलिक आहेत. या मौलिक, अनमोल गोष्टींपैकी १० महत्त्वाच्या गोष्टींची आज आपण चर्चा करू या. या १० … Read more
इतरांना स्वतःचे घर घेण्यासाठी होम लोन देऊ करणाऱ्या बँका स्वतः मात्र भाड्याच्या जागेत असतात. असे का? तुमची उत्सुकता ताणली गेली ना? मग ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. खरंच, तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? भारतातील बहुतांश महत्वाच्या बँका मग त्या सरकारी असोत, निमसरकारी असोत किंवा खाजगी त्यांची स्वतःची जागा … Read more
मुलांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरायला शिकवा. मुलं हा धडा कधीच विसरणार नाहीत. शाळेचा अभ्यास तर ते करतीलच, पण व्यावहारिक शहाणपण शिकायला त्यांना मदत करा. आज आपण सगळीकडे छोटे मोठे स्टॉल पहातो. तिच संकल्पना सोसायटीतल्या मुलांसमोर मांडा. एखादया रविवारी मुलांना फनफेअर मांडू द्या. दोन-दोन, तीन-तीन, मुलांच्या जोड्या ठरवा. यामध्ये ग्राहक असतील सोसायटीचे सगळे पालक! मुलांना सांगा … Read more
प्रत्येक जोडप्याला त्यांचं मूल हे सुदृढ सुसंस्कारित, हुशार, बुद्धिमान असावं असं वाटतं. एखादं मूल कसं घडतं? तर त्याच्या आसपासचं वातावरण जसं असेल, आई वडिलांचा स्वभाव, आई-वडिलांचे संस्कार कसे असतील यावर त्या मुलाचा व्यक्तिमत्व निश्चित होतं. भारतीय प्राचीन शास्त्रानुसार असे काही नियम निश्चित केले आहेत, ज्यामुळे होणारं मूल हे सर्व गुणसंपन्नष यशस्वी, उत्तम जन्माला येऊ शकतं. … Read more
मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका. आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता. हे जरी खरं असलं तरी बरेच जण आपल्या इच्छेविरुद्ध निराशेच्या गर्तेत अडकतात. का? कारण तुम्ही शोधत असलेले बदल अनिश्चितता निर्माण करतात आणि … Read more
भाजलेले चणे किंवा फुटाणे हा अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. सर्वसामान्यांना सहज परवडेल अशा किमतीला भाजलेले चणे किंवा फुटाणे उपलब्ध असतात. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हे भाजलेले फुटाणे जर सकाळी उठून रिकाम्यापोटी खाल्ले तर त्याचे आरोग्याला खूप फायदे होतात. सकाळी उपाशी पोटी फुटाणे खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. … Read more
तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला ६५ लाख रुपये जमा करायचे आहेत का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. जाणून घ्या अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केली असता ६५ लाख रुपये जमा होऊ शकतात. हल्लीच्या काळात अपत्यांमध्ये मुलगा/ मुलगी असा भेद सहसा केला जात नाही. हल्लीचे सजग पालक मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा … Read more