उपाय
“अगं….आता नको .. बाहेरच झालेय. मित्रांबरोबर बसलेलो. नाही म्हणता आले नाही. गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले. तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली. थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“अगं….आता नको .. बाहेरच झालेय. मित्रांबरोबर बसलेलो. नाही म्हणता आले नाही. गप्पागोष्टीत तुला कळवायचे राहून गेले. तिने काही न बोलता जेवण तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि बेडरूममध्ये निघून गेली. थोड्यावेळाने फ्रेश होऊन तो आत आला. तिला जवळ घेतले.
इन्कम टॅक्स भरणे हे एकच काम नाही. टॅक्स भरण्यात अनेक कठीण कामांचा समावेश होतो. टॅक्स भरायचा म्हणजे त्याची पूर्वतयारीच फार असते. जसं की, आपलं करपात्र उत्पन्न किती आहे हे बघणं, वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या वजावटी आणि सवलतींचा दावा करणं, हे सगळं जाऊन आपल्याला नक्की भराव्या लागणाऱ्या टॅक्सचं गणित मांडणं आणि सर्वात शेवटी म्हणजे हा टॅक्स भरणं.
ह्याचे तर्कसंगत उत्तर एकच येते कि असा वजनदार दगड वाहून नेण्यासाठी त्या काळात एखादं तंत्रज्ञान असावं. इकडे असलेल्या एका मूर्तीच्या हातात एक गोल दगडासदृश्य वस्तू हवेत तरंगताना कोरलेली आहे. मॅगलेव सारख्या चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर ह्या दगडाच्या वहनात केला गेला हे दर्शवणारी ही मूर्ती आहे का?
खूप कमी जणांशी त्यांचं जमतं. मग ते कामात झोकून देतात, चिडचिडे होतात, प्रत्येक गोष्टीला नावं ठेऊ लागतात. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं. काय, हे बहुदा. त्यांचं त्यांना सुद्धा कळलेलं नसतं.
का कुणास ठाऊक, पण असं वाटतं कि त्यांनी त्यांच्याच भोवती मोठ्या-मोठ्या भिंती बांधून घेतल्या आहेत……
कोणत्याही कारणाने पॅन कार्ड रद्द झाल्यास आपल्या आयकर ई-खात्यात लॉग-इन करण्यास, ई-रिटर्न दाखल करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्सच्या ऑनलाईन खात्यात लॉग-इन करू शकत नसाल, तर तुमचे पॅन कार्ड रद्द झालेले असू शकते. अशा वेळी आपले पॅन कार्ड सक्रीय आहे की नाही हे तपासणे उपयुक्त ठरते.
स्निग्ध आहार अन्नास एकसंघता आणतो, रूची निर्माण करणार्या बोधक कफास चालना देतो. वाताचे शमन करतो म्हणजेच (inhibits or delays degenerative changes) पेशींची उत्पत्ती व स्थिती या अवस्थांना बल देतो व पेशींचा लय म्हणजेच झीज लवकर होऊ देत नाही. त्यामुळे वातविकार व वार्धक्य यापासून संरक्षण होते.
प्रार्थना करणं, हे एक प्रकारे आपल्या अचेतन मनाशी संवाद साधणंच आहे, आनंदी, समाधानी मनाने केलेली प्रार्थना परिणामकारक ठरते, भीतीचा पगडा असलेल्या मनस्थितीत केलेली प्रार्थना व्यर्थ जाते.
मन आणि विचार शुद्ध असतील, तरच मन शांत होईल, आतमध्ये नेहमी प्रेमाच्या भावना उचंबळुन येतील, इतरांशी आपले संबंध सुदृढ बनतील, त्यासाठी करावयाच्या पंचवीस कृती, आज मी तुम्हाला सांगणार आहे.
फुटबॉल खेळताना तिचा धावण्याचा वेग बघून तिच्या कोच ने तिला धावण्यात करियर करण्याचा सल्ला दिला. ढिंग सारख्या गावातून तिला एकटीला गुवाहाटी ला यावं लागलं. राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली.
ऐव्हाना सुज्ञांना सांगायला नको नजर, कान मोबाईल मधे गुंतलेले असताना जेवण नुसते आत ढकलायचे काम होत असेल तर आपली शरीर यंत्रणाही असाच हलगर्जीपणा करून अन्न पचवायचे सोडून नुसते पुढे ढकलायचे काम करेल. “असेच वाईट सवयीचे सातत्य तुम्ही नेटाने सहज निभवलेत तर तुम्हाला अपचनाचे फळ हमखास मिळणार. शेवटी प्रत्येकाला त्याच्या परिश्रमाचा मोबदला मिळायलाच हवा ना”!