आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय गोष्टीरूपात सांगणाऱ्या पुस्तकाचा सारांश

आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय

अंदाजे, आठ हजार वर्षांपुर्वी ‘बॅबिलॉन’ हे भव्य, समृद्ध व्यापारी शहर मध्य आशियात वसलेले होते. युफ्रेटीस नदीच्या काठावर असलेल्या, आणि सुपीक जमिन असलेल्या ह्या शहराचं जगभरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण होतं, इथले ऐतिहासिक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहले गेले आहे, त्यामुळे कथेत मन गुंतत जाते आणि उत्कंठा वाढते.

ए बॅग ऑफ स्माईल्स!! (A bag of smiles)

a bag of smiles

”What is bothering you?’ माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवून तिने विचारलं. माझी ती अवस्था बहुदा तिने ओळखली असावी. माझ्याकडून काहीच उत्तर दिलं गेलं नाही. मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. मला आईची खूप-खूप आठवण येत होती.

आपण कमावलेला पैसा कामाला लागावा यासाठीच्या काही गुंतवणूक योजना वाचा या लेखात

Investment Marathi

व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने विविध गुंतवणूकदार किफायतशीर गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात. काही योजना अल्प गुंतवणूक असलेल्या असतात तर मोठ्या गुंतवणुकीच्या काही योजना किमान गुंतवणुकीसाठी खर्चिक ठरतात. या योजनांचा संबंध मोजक्याच लोकांशी येत असल्याने त्या फारशा प्रचलित नाहीत.

किर्लोस्कर ब्रदर्स बस नाम ही काफी हैं…. (Thiland Cave Rescue)

thiland-cave-rescue

आपल्या फुटबॉल कोच सह मुलं जिकडे गुहेत अडकलेली होती त्या ठिकाणी पोहचण्यासाठी गुहेतून पाणी काढून टाकणं गरजेचं होतं. पाणी काढण्यासाठी जेव्हा पंप चा विचार केला गेला तेव्हा ह्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या एकाच कंपनीचं नाव समोर आलं ते म्हणजे किर्लोस्कर ब्रदर्स.

तब्बल १३०० वर्षे टिकाव धरून उभं असलेलं सुरुंग टिला मंदिर

Surang Tila: At the top of the high raised platform

ह्या पोकळ खांबांसोबत ह्या मंदिराच्या बांधणीत वेगळ्या अश्या सिमेंट चा वापर दगड जोडण्यासाठी केला गेलेला आहे. १३०० वर्षानंतरही सिमेंट जसंच्या तसं असून आजही प्रत्येक दगडाला त्याच मजबुतीने जखडून ठेवलेलं आहे. ह्या बांधकामातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर मंदिर काळाच्या कसोटीवर पुरून उभं आहे. भले तो भुकंप असो वा उन, वारा, पाउस.

ती आली कि आनंद वाटतच यायची…..

manachetalks

तिला भेटले तेव्हा जीवात जीव आला. मला वाटलं तेवढी ती कोसळलेली नव्हती. हसतमुख चेहर्याने नवऱ्यासाठीची धडपड, सासू-सासऱ्यांची काळजी. सगळंच करत होती.
मग बोलताना म्हणाली, “डॉक्टर आज म्हणाले १०% चान्सेस आहेत तो वाचण्याचे. म्हणून मी आज खूप आनंदात आहे.”

विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग २ (Think And Grow Rich)

hink-and-grow-rich

त्यांनी दृढ विश्वास ठेवला, की ते पैसे त्यांना लवकरच मिळणार आहेत, त्यांची सारी अस्वस्थता दुर झाली आणि मन शांत शांत झाले, दुसर्‍या दिवशी त्यांनी एका चर्चमध्ये प्रवचन दिले, जर त्यांना दहा लाख डॉलर्स मिळाले तर ते कशा पद्धतीची शिक्षणसंस्था उभारतील, याचे प्रामाणिक बारीकसारीक वर्णन करुन, त्याचे सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे केले.

दैव

daiv-marathi-story-ktha

अंतुकाका आपली गाडी स्टार्ट करून भीमाच्या घरी जायला निघाले. हे काम सुद्धा आता रामाला मिळणार हे त्यांच्या बोलण्यातून भीमाला समजले होते.  हळूहळू त्याची शुध्द हरपू लागली. ती पायातून जाणाऱ्या रक्तामुळे होती की मुलांच्या शाळेच्या चिंतेने ते मात्र त्याला समजत नव्हते.

विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १ (Think And Grow Rich)

think-and-grow-rich

एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता.

रिच डॅड, पुअर डॅड! – भाग २ (Rich Dad Poor Dad)

Rich Dad Poor Dad

लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..