आयकर खात्याची पगारदारांना तंबी

salaried-taxpayer

आपण कमावलेल्या कष्टाचे पैसे आपल्या हलगर्जीपणामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या घशात जाऊ नये हा विचार काही चुकीचा नाही. पण तोच पैसा टॅक्स भरायचा नाही म्हणून गैरमार्गांनी वाचवणे हेसुद्धा योग्य नाहीच. खोट्या पुराव्यांनी जास्तीच्या वजावटींचा दावा करणे हे ही चुकीचेच.

शेतकरी बांधवानो संपावर जातांना थोडा विचार करा.

shetkari-samp

तुम्ही संपावर गेलात बरे झाले. पण स्वतःच्या मेहनतीनं पिकविलेला भाजीपाला रस्त्यावर फेकला! स्वतःच्या हातानं काढलेलं दुध रस्त्यावर फेकलं. अहो,हा स्वतः मेहनत करुन उत्पन्न केलेला भाजीपाला तुमच्या लेकरासारखा नाही का? मग भाजीपाला कशाला फेकता? हं राग येतोय सरकारचा? रोष आहे सरकारवर? तर त्याचा विरोध करा.

जड अन्न आणि हलकं अन्न यामागील आयुर्वेद सन्दर्भ….

manachetalks

मला आज पोटात कसं तरीच होतंय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जड नि हलकं अन्न काय असत? नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय? ते पाहूयात!

बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- २ )

shri-shri-ravishankar

मग मुद्रा प्राणायाम शिकवला जातो, आणि त्यानंतर गुरुजींचे आगमन होते, गुरुजींच्या येण्याने वातावरणात चैतन्य येते, गुरुजी म्हणतात, चला, आज वेगळे असे ‘वर्णमाला ध्यान’ करूया. ध्यान झाल्यावर, गुरुजी म्हणतात, लहानपणी आपण सर्वात पहिले ‘अ आ इ ई’ , ही बाराखडीच शिकलो, तेव्हा आपण खूप निरागस होतो, ही बाराखडी ऐकताच आपले निरागस भाव पुन्हा जागृत होतात.

‘सा रे ग म प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.

हंपी

ह्या मंदिरातील तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणजे इकडे असलेला सा, रे, ग, म मंडप. नावावरून लक्षात आल असेलच कि भारतीय संगीतात असलेल्या सप्तसुरांवर आधारित असलेला हा मंडप आहे. ह्या मंडपाचे ५६ खांब म्हणजे एका रहस्यमयी तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. ह्या खांबावर हाताने मारल असता त्यातून ध्वनीची निर्मिती होते.

बापलेक

manachetalks

नव्वद टक्के मार्क मिळाले. अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते…. आता ते काय माझे होते का…. ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले. आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील.

नास्तिक म्हणजे काय? कुणी नास्तिक असू शकते का?

Nastik

सिंहांच्या कळपाचा नेता म्हातारा झाला आणि दुसर्या शक्तिशाली नराने त्याला हाकलून त्याचे पुढारपण हिसकावून घेतले कि तो त्याचे बछडे मारतो आणि आपला वंशच चालावा म्हणून त्याच कळपाताल्या माद्यांशी संग करून नवी प्रजा उत्पन्न करतो. त्या माद्याही आपल्या पिल्लाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या त्या खुन्याशी संग करून पुढची पिल जन्माला घालतात.

रहस्य भाग- ४ ( रूपकुंड )

roopkund

बर्फात झाकलेल्या तळ्याच्या खाली काही सांगाडे त्यांना त्याकाळी दिसले होते. उन्हाळ्यात तळ्याचं पाणी आटल्यानंतर अजून काही सांगाडे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या काळात ब्रिटीशांनी हे सांगाडे जापनीज लोकांचे असतील असा समज केला. दुसऱ्या महायुद्धात ह्या बाजूने जाताना हिमवर्षाव अथवा कोणत्यातरी नैसर्गिक आपत्ती मध्ये जापनीज लोक इकडे गाडले गेले असतील असा अंदाज त्यांनी केला व ह्याकडे दुर्लक्ष केल.

उंबरठा! – आठवण स्मिता पाटीलची

उंबरठा

एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि. अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने  तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं  कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।