सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलेली आहे. या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलेली आहे. या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे.
जख्म दे दे तू और,
मरहम हम लगा ले…
जिन्दगी बता तू इतनी
उलझी सी क्यूँ है…
कारण क्रिकेट पीच वर उभे राहून तेंडूलकर चे कपडे घातले तरी पहिल्या बॉलवर आपली विकेट पडते. मग फसते ते कोण? समोरची लोक कि ते कपडे घालून पीच वर गेलेले आपण. ह्याचा विचार ज्याचा त्याने करावा.
तो आहे तिकडे कुठेतरी, आपल्याकडे बघतो आहे पण त्याचं अस्तित्व सध्यातरी आपल्याला अज्ञात आहे.
तो सापडेल तेव्हा सापडेल, पण तो अस्तित्वात आहे, तो म्हणजे प्लॅनेट नाईन.
इतर ताऱ्यां भोवती जे ग्रह सामान्यतः सापडतात त्यात सुपर अर्थ ग्रह असतात. ज्या ग्रहांच वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त पण आपल्या सौरमालेत असलेल्या आईस जायंट युरेनस, नेपच्यून पेक्षा कमी असते अश्या ग्रहांना सुपर अर्थ अस म्हणतात.
नावाड्या जरी नाव चालवितो
तरी किनारा आपणच शोधायचा असतो,
हे माझे मलाच कळले नाही…
ऑक्टोबर महिन्याच्या त्या दिवसात स्पुटनिक १ कोलवूड च्या आकाशातून जाताना ते बघण्यासाठी पूर्ण गाव जमल होतं. स्पुटनिक १ ला अवकाशातून बघताना हॉमर हिकमॅन ने आपलं स्वप्न त्यात बघितल. ते स्वप्न होत स्पुटनिक १ सारख रॉकेट बनवण्याचं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी हॉमर हिकमॅन ने आपल्या मित्रांसोबत रॉकेट बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच ठरवलं.
बरं एखादी स्त्री एकटी असेल तर तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो असा अनाहूत सल्ला सुद्धा देऊन टाकतात. माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही हेही सांगतात. बर हे सगळ कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर कराव आणि कोणाला ब्लॉक?
१६ डिसेंबर १९७१ हा दिवस भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली साक्षीदार आहे. ह्याच दिवशी जवळपास १ लाखाच्या आसपास (९३,००० हजार) पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सैन्यापुढे शरणागती पत्कारली. आपल्यासाठी महत्वाचे असणारे दिवस आपण अगदी लक्षात ठेवतो. फ्रेन्डशिप डे, व्ह्यालेनटाईन डे, चॉकलेट डे आणि लिस्ट गोज ऑन. पण ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले त्या सैनिकांना आपण जर त्यांना मानवंदना दिली तर आपण खऱ्या अर्थाने विजय दिवस साजरा केला अस मी म्हणेन.
आपण एकटेच का? विश्वाच्या ह्या पसाऱ्यात तूर्तास आपण एकटे असलो तरी तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे. त्यातून येत्या शतकात आपल्या सारखच कोणीतरी किंवा पृथ्वी सारख कोणीतरी सापडण्याची शक्यता प्रचंड आहे.
१९८४ साली “रॉबर्ट किर्बी” या पोर्टफोलिओ मॅनेजरने गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे, सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत. १०-१५ वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत.