माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!
आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.