आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत का? आपल्याला मिळणाऱ्या संधीचा त्या गैरफायदा घेतात का?

sonali-kulkarni-interview

काय वाटते तुम्हाला? होऊ द्या चर्चा. संवेदनशील आणि गुणी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिलेला एक इंटरव्ह्यु सध्या गाजतो आहे. ह्या इंटरव्ह्यु मध्ये सोनाली असे म्हणते की, सध्याच्या मुली ह्या आळशी झाल्या आहेत!! स्वतः फारसे काही कर्तुत्व न गाजवता ह्या मुली फक्त वेल सेटल्ड नवरा कसा मिळवता येईल, त्याच्या जीवावर मौज मजा कशी करता येईल … Read more

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा.

how-to-take-care-of-mealth-in-summer

आता सगळीकडे ऊन वाढत आहे. अशा गरमीच्या वातावरणात गार गार कोल्डड्रिंक प्यावसं वाटणं अगदी सहाजिक आहे. पण वारंवार कोल्डड्रिंक पिणे आपल्या शरीराच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्याऐवजी उन्हाळ्याची तलखी कमी करण्याचा सोपा, सहज उपलब्ध असणारा आणि कोल्डड्रिंकच्या तुलनेत अगदी स्वस्त असणारा आरोग्यदायी पर्याय म्हणजे ताक. उन्हाळ्यात गार ताक प्या आणि आपले आरोग्य सांभाळा. चला … Read more

दृष्टिकोन: पतीपत्नीच्या नात्याची एक भावस्पर्शी गोष्ट

नवरा बायकोचे नाते कसे असावे?

मित्रांनो, आजची गोष्ट पतीपत्नीच्या नात्याबद्दल खूप काही सांगणारी आहे. कोणतंही नातं हे खूपच जाणीवपूर्वक जपावं लागतं. आणि त्यातूनही नवराबायकोचं नातं म्हणजे तर अगदी अलवार!!! म्हटलं तर रेशीम बंध, पण जर का यात कटूता आली तर मात्र हेच बंध संपूर्ण आयुष्य जखडून टाकतात. यासाठीच आयुष्याचा जोडीदार म्हणून जी व्यक्ती आपण निवडतो तिच्याशी निखळ, निर्मळ सुसंवाद असला … Read more

या सात प्रकारे विश्रांती घ्या आणि गॅरंटीने पूर्णपणे ताजेतवाने व्हा!!!

fresh honyasathi kay karave

मानवी शरीराला विश्रांतीची खूप आवश्यकता असते. दिवसाचे चोवीस तास कुणीच सतत काम करु शकत नाही. त्यामुळे शरीराला आणि मनाला आराम देणारी विश्रांती प्रत्येकालाच मिळणे गरजेचे आहे. पण विश्रांती म्हणजे झोप काढणे असं आपल्याला वाटतं. आणि ते काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. झोपेमुळे थकवा, मरगळ निघून जाते. आणि पुन्हा माणूस ताजातवाना होऊन कामाला लागतो. पण विश्रांती म्हणजे … Read more

स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?

Marathi Suvichar

प्रश्नोत्तरे आपण शालेय वयापासूनच सोडवत आलो आहोत. एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं? त्या विषयावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो की नाही? उत्तरं बरोबर जुळतात का? यावरुन शिकलेला विषय आपण कितपत समजून घेतलाय याची कल्पना येते. प्रश्न हे एक प्रभावी माध्यम आहे. कुतुहल जागृत असण्याचे ते लक्षण आहे. तसेच एखाद्या समस्येचे … Read more

या सोप्या ट्रिक्स वापरा आणि जाल तिथे सुगंधाची बरसात करा.

आंघोळ न करता सुद्धा दिवसभर कसं फ्रेश आणि सुगंधी रहायचं

घाईच्या वेळी काय करावे म्हणून हा लेख पूर्ण वाचा पण, दररोज स्वच्छ आंघोळ करणे हे आरोग्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे या ब्युटी हॅक्स माहीत आहेत म्हणून आंघोळीला सुट्टी देऊ नका बरंका!! रुममधले सर्व जण माझ्याकडेच पहातायत का? माझ्यापासून अंतर ठेवून उभे आहेत का? आज कलिग्ज मला टाळतायत का? हे असे प्रश्न एखाद्या दिवशी तुम्हाला पडत असतीलच. … Read more

मुलं आईला गृहीत का धरतात? जाणून घ्या ही कारणं

parenting-tips

आई आणि मुलाचं नातं अगदी स्पेशल असतं. बाळ या जगात येण्याआधीच आईचं जग त्याच्याभोवती फिरत असतं. एकदा का मूल जन्माला आलं की चोवीस तास आई त्याच्या सेवेत गुंतलेली असते. हळूहळू हे मूल मोठं होतं. एरवी लहानसहान गोष्टींसाठी आईवर अवलंबून असलेलं मूल काहीवेळा मात्र तिला अगदी जुमानत नाही. वरवर साधे दिसणारे प्रसंग कधीकधी आईसाठी खूप दु:ख … Read more

अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?

अत्यंत कठीण अडचणीतून मार्ग कसा काढावा?

आयुष्यात कधीकधी एवढा गुंता होतो की अगदी अडकून पडल्यासारखं वाटतं. आपण भलत्याच दिशेला भरकटत चाललोय असं वाटतं. अशा वेळी आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर कशी आणायची? तुम्ही सर्वांनी असा अनुभव घेतलाच असेल. तर या लेखातून जाणून घेऊया अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी कोणते उपाय करावेत. आपल्या जीवनात परिवर्तन होत असतं. कधी परिस्थिती चांगली तर कधी अगदी … Read more

आई-वडील एकाच मुलाच्या नावे बक्षीसपत्राने प्रॉपर्टी हस्तांतरित करू शकता का?

वारसा हक्क कायदा

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: बक्षीस पत्र कायदा । वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का?। बक्षीस पत्राने झालेले हस्तांतरण ग्राह्य धरले जाते का? । वडिलोपार्जित संपत्तीवर नेमका कोणाचा अधिकार असतो? । अशा संपत्तीतील आपला अधिकार डावलला जात असेल तर नेमकी काय करावे? कोणतीही मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी ही त्या-त्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय … Read more

मनःशांती साठी दररोज करा हि ५ योगासने । सर्व आसने पहा चित्रांसह

मनाच्या शांतीसाठी yogasane

योगशास्त्र हा आपला अमूल्य ठेवा आहे. हजारो वर्षांपासून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सुदृढ ठेवण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. काही लोकांना मात्र योगा म्हणजे वजन कमी करण्याचा उपाय वाटतो. खरंतर नियमितपणे केलेली योगसाधना एखाद्या मनुष्याला अंतर्बाह्य बदलून टाकू शकते. योग या शब्दाचा अर्थ आहे संयोग किंवा जोडणे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य यांची सांगड घालणे … Read more

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय