घरातल्या पिठांमध्ये किंवा अन्न-धान्न्यामध्ये किड होऊ नये यासाठी घ्या ही खबरदारी!
किडे होऊच नयेत म्हणून काळजी घ्या. जी पीठं रोज लागत नाही ती थोड्याच प्रमाणात तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
किडे होऊच नयेत म्हणून काळजी घ्या. जी पीठं रोज लागत नाही ती थोड्याच प्रमाणात तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
अवघ्या काही मिनिटात तयार करा हीटर, थंडीत घर ठेवा उबदार कमीत कमी खर्चात !
ड्रिंक घेतल्यावर कधी कधी अल्कोहोलची मात्रा जास्त होते, पण नेमकं तेंव्हा तुम्हांला नॉर्मल वर लवकर येण्याची गरज असते. अशावेळी बरेच प्रचलित उपचार तुम्हांला मदत करतात असं म्हटलं जातं. खरचं अशा गोष्टींत तथ्यं आहे का? लोकप्रिय समजले जाणारे उपाय तुम्हांला नॉर्मल व्हायला मदत करतात का?
तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात,नवीन वर्षाचा संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का?
आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.
हे पांढरे डाग काही वेळा शरीराच्या एका भागावर दिसतात तर काही वेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागात किंवा काही वेळा संपूर्ण शरीरभर पसरतात. शरीरावर पांढरे डाग येण्याचं नेमकं कारण काय असावं ते अजुनही स्पष्ट कळलेलं नाही.
मधुमेह म्हणजेच डायबेटिस कोणत्याही वयात होऊ शकतो. भारतात मधुमेह हा एक सामान्य आजार होत चालला आहे. साधारण 70 दशलक्ष भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहेत असा इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनचा अंदाज आहे.
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.
मला जे हवं आहे त्यातलं माझ्याकडे काहीच नाही या सूचना बुद्धीला देण्यापेक्षा मी समजून घेउ शकतो, शिकू शकतो आणि मला हवं ते मिळवू शकतो हे बुद्धीला पटवून द्या. नव्या वर्षात कात टाकून नव्या उत्साहानं जगा. पण त्यासाठी या 10 गोष्टी मात्र आवर्जून बाजूला करा.