ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या ४ बँका
जाणून घ्या अशा चार बँकांची नावे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर ७.३० टक्क्यांपर्यंत व्याज देतात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जाणून घ्या अशा चार बँकांची नावे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर ७.३० टक्क्यांपर्यंत व्याज देतात
एक ग्लास रसामुळे उजळू शकते आपली त्वचा. फळांचे आणि काही भाज्यांचे रस शरीरातून विषारी रस बाहेर टाकायला मदत करतात. यासाठी एक ग्लास फ्रुट ज़्युस किंवा एक ग्लास व्हेजिटेबल ज्युस यांचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा.
मुलतानी मिट्टी मुळे चेहऱ्याला उजळपणा तर मिळतोच पण त्याचबरोबर चेहऱ्याच्या इतर काही समस्या असतील तर त्याही दूर होतात.
२२ सप्टेंबर ला अमेरिकी शेअर बाजारात फ्रेशवर्क चा IPO विक्रीसाठी खुला झाला. आणि 24 सप्टेंबर पासून फ्रेशवर्कने अमेरिकेतला शेअर बाजार NASDAC मध्ये २१% च्या परताव्यासहित दमदार एन्ट्री घेतली. आणि कंपनीचे मार्केट कॅप $12 अब्ज झाले.
गोड चवीचा मात्र स्वभावाने गरम असलेल्या गुळात पौष्टिक घटक असतात. पूर्वीच्या काळी बाहेरून आलेल्या माणसाला गुळाचा खडा देऊनच मग प्यायला पाणी दिलं जायचं. छोट्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून अरबट चरबट काहीतरी न खाता, गूळ शेंगदाण्याचा लाडू लहानपणी सर्वांनीच खाल्ला असेल.
ऍक्सिस बँक ही सध्याची देशातील आघाडीची बँक आहे. बँकेचे बहुतांश ग्राहक बँकेच्या सेवेबद्दल संतुष्ट आहेत. पण सध्या मात्र इंटरनेटवर ऍक्सिस बँक म्हणून सर्च करायला गेलं तर सर्वात आधी येतं ‘axis bank chor hai’
प्रत्येकाला आयुष्यात अडचणी, अडथळे येतच असतात. पण जेंव्हा अडचणींचे डोंगर दिसायला लागतात तेंव्हा आपण निराश होतो.
आता या दहा गोष्टी लक्षात ठेवा, आणि अडचणींचा डोंगर सहज पार करा.
पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच पीएमआरडीए, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन( एमआयडीसी) च्या मदतीने हिंजवडी सह चार नवीन ठिकाणी कचरा जमा करणे आणि त्याचे विघटन करणे यासाठीची केंद्र सुरू करणार आहे. ही माहिती पीएमआरडीए चे सीईओ किरण गीत्ते यांनी दिली आहे.
विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात
देशाच्या निरनिराळ्या भागात साजरे केले जाणाऱ्या सणांमुळे त्या त्या ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँका २१ दिवस बंद असणार आहेत.