जड अन्न आणि हलकं अन्न यामागील आयुर्वेद सन्दर्भ….
मला आज पोटात कसं तरीच होतंय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जड नि हलकं अन्न काय असत? नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय? ते पाहूयात!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मला आज पोटात कसं तरीच होतंय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जड नि हलकं अन्न काय असत? नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय? ते पाहूयात!
आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि खाण्या पिण्यात काही जुजबी नियम पाळले तरी उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली सहज मिळवता येते. पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले (Aayurvedachary Vaidya Khadiwale) यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना या लेखात आपण वाचणार आहोत.