२०१९-२० या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्यासाठी काय घेऊन आला आहे?

केंद्रीय अर्थसंकल्प

प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या सरकारपुढे यातील सवलती रद्द करणे, अधिक नवीन सवलती देणे किंवा नवी करवाढ करणे याचा समतोल साधणे हे नव्या सरकारपुढे आव्हान होते. या लेखात २०१९ च्या या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत ते पाहू.

अंतरिम अर्थसंकल्पात कोणासाठी कुठल्या गोष्टींची तरतूद केलीय ते वाचा या लेखात

अंतरिम अर्थसंकल्प

२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि संसदीय कामकाज नियमावलीनुसार यात महत्वपूर्ण तरतुदी करता येत नाहीत.

या लेखात वाचा, काय आहे आजच्या अर्थसंकल्पाचा अर्थ?

अर्थसंकल्प

घटनेच्या 112 व्या कलमानुसार देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते.