आयुर्वेदाचे हे ५ नियम पाळले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही
आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमकुवत होत आहेत. जीवन सुखी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्राथमिक स्थरावर व्यायाम आणि सकस आहाराचा उल्लेख केला जातो. पण ह्या प्राथमिक स्थराशिवाय असे बरेच नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने रोजचे आयुष्य सुखी होईल.