आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केल्याने काय फायदे होतात…
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच.
बऱ्याचदा आपण डीटाॅक्स बद्दल ऐकतो. अनेक वेळा डीटाॅक्स करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे डीटाॅक्स म्हणजे नक्की काय असते? ते करायची गरज का पडते आणि ते कशा पद्धतीने करावे? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. आज या लेखात तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक ४ लोकांमागे एका व्यक्तीला मूळव्याधीचा, म्हणजेच पाईल्सचा त्रास असतो. साधारणतः हा त्रास बहुतेक वेळा काही उपचारांशिवाय सुद्धा बरा होतो. मूळव्याधीच्या त्रासावर घरगुती उपचार काय करावेत ते वाचा या लेखात.
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. त्वचेच्या बाबतीत हे अगदी लागू होते. काहींना तेलकट त्वचेचा त्रास होतो तर काहींची त्वचा कोरडी असते. काहींना त्वचेवर फोड येतात, काहींच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे येतात. पण सहसा त्वचेबद्दल असणारी एक नेहमीची तक्रार म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग असणे. नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा
घाईच्या वेळी जेव्हा जेवण तयार करण्यासाठी वेळ नसेल किंवा खूप जास्त भूक लागलेली असेल तर काय करायचे? या लेखात अशाच वेळी कोणते पदार्थ तुमच्या उपयोगास येतील याची माहिती दिली आहे. हे पदार्थ तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायलाच हवेत.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक म्हणून आपण फळांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात करत असतो. भाज्या तर आपल्या जेवणातील अविभाज्य घटकच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही फळे, भाज्या ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या व गरजेच्या असतात, पिकवताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, पेस्टीसाईड्स म्हणजेच कीटकनाशके खूप जास्त प्रमाणात फवारली जातात. फळे आणि भाज्यांवरची कीटकनाशके कशी काढावीत!!
कधी-कधी काही कारणाने एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी शरीराचे तापमान वाढल्या सारखे वाटते. हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल. खरेतर हा अगदी कॉमन त्रास आहे. याला हिट स्ट्रेस असे म्हणतात. शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात
गाजर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लाल चुटूक डोळ्यांचा ससा येतो. ससा गाजर आवडीने खातो म्हणून त्याचे डोळे असे सुंदर दिसतात. लहान मुलांना गाजर खाऊ घालताना, त्यांनी गाजर आवडीने खावे म्हणून हीच गोष्ट सांगितली जाते. गाजर खाल्ल्याने खरोखरच डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पण ते कसे? गाजर खाण्याचा हा एकच फायदा आहे का? अजून कोणत्या प्रकारे गाजर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत.
तुम्हाला पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होतो का? त्यावर अनेक उपाय करून सुद्धा फरक पडत नाही? तपासण्या सुद्धा झाल्या आहेत? मग या मागे एक कारण असायची शक्यता आहे.. स्ट्रेस आणि पाठदुखी… या दोन्हीचा काय संबंध आहे? जाणून घ्या या लेखात
उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर हा लेख जरूर वाचा. यामध्ये तळहाताला, तळपायाला घाम का येतो, त्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात.