रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारं मोड आलेल्या मुगाचं चाट
मूग डाळीत प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह यांसारखी पोषक तत्वे असतात. शिवाय मोड आलेले मूग खायला चवदार सुद्धा असतात. अशा प्रकारचा पौष्टिक नाश्ता कॅलरीज वर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा चांगला आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मूग डाळीत प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह यांसारखी पोषक तत्वे असतात. शिवाय मोड आलेले मूग खायला चवदार सुद्धा असतात. अशा प्रकारचा पौष्टिक नाश्ता कॅलरीज वर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा चांगला आहे.
क्रिस्तोफर कोलम्बसने पपईला ‘फ्रुट ऑफ एन्जल्स’ म्हणून संबोधलं होतं. आता त्याला पपईचे गुणधर्म किती माहित होते हे काही सांगता येत नाही. पण आपल्याला सगळ्यांनाच आवडते तशीच पपई त्याला पण प्रचंड आवडत असण्याची दाट शक्यता आहे.
टीप :- हा लेख कोरोना विषाणूच्या साक्षात उपचाराचे मार्गदर्शन करणारा नसून स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व स्वस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन पर आहे. आयुर्वेदात व्हायरल आजारांसाठी केली गेलेली उपाययोजना यात सांगितलेली आहे. येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून नाही, कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.
कोरोना कितपत डोळ्यांवाटे प्रवेश करू शकेल – याबाबत डोक्टर्स देखील साशंक आहेत, कारण या virus च्या जनुकीय माहितीच्या प्राथमिक अवस्थेत आपण आहोत, अधिक अभ्यास यावर झाल्यानंतर ठोसपणे व्यक्त व्हायला वाव आहे..
‘कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे.. कोरोनाच काय भविष्यात अशा कुठल्याही विषाणूचा हल्ला झाला तर त्यापासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा.
कोरोनाव्हायरस हि महामारी आहे, पूर्ण जगावर आलेलं संकट आहे याला आपण एकटे गरीब बिचारे काय करणार? असे समजून व्हाट्स ऍप, इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि घबराट यामुळे गलितगात्र होऊन जाऊ नका. जसे इतर आजार स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण करतो अगदी तस्सच यासाठीही केलं तर काहीही अवघड नाही.
लग्नाची नवलाई असते तोपर्यंत सुरुवातीला एकमेकांच्या तक्रारी मन लावून ऐकून घेतल्या जातात. त्यावर उत्साहाने कामही केले जाते. काही वर्षांनी तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर नाईलाजाने काम केले जाते.. नंतर तक्रारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. अजून काही वर्षांनी त्याच-त्याच तक्रारी ऐकून घेणे देखील जीवावर येते.. तर आता या लेखात वाचा जोडीदारासमोर तक्रारी कशा मांडायच्या… आपल्या मुद्द्यांवर जोडीदाराला कन्व्हिन्स कसं करायचं..
रोजच्या व्यवहारात, वागण्या/बोलण्यात विसरभोळेपणाची जर तुमची अडचण असेल. मुलांनी भरपूर अभ्यास करून केलेला अभ्यास त्यांच्या नीट लक्षात राहत नसेल या लेखात सांगितलेले उपाय करण्याची सवय ठेवा.
तब्बेत कशी सुधारायची, सुंदर कसं दिसायचं, यशस्वी कसं व्हायचं हे सगळे विचार आपण करतो पण समरणशक्ती कशी वाढेल याचा विचार मात्र आपण करत नाही. विचार करत नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याला अशक्य कोटीची गोष्ट वाटते… तो भाइयों और बेहेनों 😍 ये भी कोई इम्पॉसिबल बात नाहीं……
दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही. आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे.