जास्तीत जास्त होम लोन मिळवण्यासाठी ह्या ४ युक्त्यांचा वापर करा.
जितकी जास्त लोनची रक्कम मिळेल तेवढे घर घेताना करावे लागणारे डाऊनपेमेंट कमी होते त्यामुळे जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळावे अशीच सर्वांची इच्छा असते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जितकी जास्त लोनची रक्कम मिळेल तेवढे घर घेताना करावे लागणारे डाऊनपेमेंट कमी होते त्यामुळे जास्तीत जास्त रकमेचे लोन मिळावे अशीच सर्वांची इच्छा असते.
मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करणे (मुद्दलातील काही रक्कम मुदती आधी भरणे) कितपत योग्य आहे? जाणून घेऊया मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे
जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) म्हणजे नक्की काय? नक्की काय फरक आहे या दोन्ही मध्ये?
कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याआधी त्या मालमत्तेचे रेकॉर्ड तपासून पाहणे अतिशय आवश्यक असते. कारण रिअल इस्टेट मधील व्यवहारांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले गृहकर्ज मुदतीआधी जरूर फेडावे. तसेच ह्याबाबतीत चांगली गोष्ट अशी की रिझर्व्ह बँकेने अशा मुदतीच्या आधी फेडले जाणाऱ्या कर्जावर कोणतीही पेनल्टी लावलेली नाही. त्यामुळे केवळ कर्जाची सम्पूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होता येणे शक्य आहे.
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एसबीआयने आपल्या ग्राहकांना घरभाड्याच्या खर्चातून वाचवण्यासाठी एक नवी, झिरो प्रोसेसिंग होम लोन स्कीम आणली आहे.
गृहकर्ज घेताना खालील ६ गोष्टींचा आपण जरूर विचार केला पाहिजे. ह्या ६ गोष्टींमुळे आपल्याला हे कळेल की आपण घरच्या किमतीच्या किती प्रमाणात गृह कर्ज घेऊ शकतो आणि त्या घराचा एक ऍसेट म्हणून आपल्याला किती फायदा होऊ शकतो.
स्वतः चे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण घर घ्यायचे म्हणजे बजेट चा विचार सर्वात आधी करावा लागतो. प्रत्येकाच्या मनात घर घेण्याचा विचार करतांना सर्वात आधी विचार येतो तो बँकेकडून लिलाव केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीचा. पण हि लीलाव केली जाणारी प्रॉपर्टी सहसा लोकांना समजत नाही म्हणून त्यात सहभागी होऊन ती खरेदी करणे शक्य होत नाही.
प्लॉट घेऊन त्यावर टुमदार घर बांधावं ही प्रत्येकाची इच्छा असते. शिवाय जमिनीत केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि फायदा देणारीच मानली गेली आहे. त्यामुळे आपला स्वतःचा प्लॉट असावा आणि आपण त्यावर छानसे घर बांधावे असे वाटणे अगदी साहजिक आहे. घर बांधायचे नसेल तर फक्त प्लॉट घेण्याकरता लोन मिळू शकते का? वाचा, काय आहेत नियम?
आपले स्वतःचे घर असावे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते. नोकरी मिळाली की प्रत्येकजण घर घेण्याचे स्वप्न पाहू लागतो. परंतु भारतात, महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अगदी लहानसे घर घ्यायचे म्हटले तरी मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अशा वेळी मदतीला येते ते विविध बँका देत असलेले गृहकर्ज.