आजीबाईच्या बटव्यातील २२ रामबाण घरगुती उपाय, जरूर वाचा.

आजीबाईचा बटवा

अनेकदा छोट्या छोट्या शारीरिक समस्येवर घरातल्या वडीलधाऱ्यांकडे काही ना काही उपाय असतोच जो रामबाण उपाय ठरतो. काही किरकोळ आरोग्य समस्या अशा असतात, ज्या सोडवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे २२ रामबाण घरगुती उपाय पुरेसे ठरतात. १) कान दुखी – कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी … Read more

‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

२० घरगुती उपाय करा

केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात

वांगी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

वांगी खाण्याचे फायदे

भाजीशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. आपल्याकडे तर सगळ्या सणांच्या दिवशी एक भाजी करून भागत नाही, सुकी भाजी, रस्सा भाजी किंवा उसळ, पातळ भाजी अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या पानात वाढल्या जातात. वांगी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो. आपल्या आईकडे किंवा आजीकडे प्रतिकार शक्ती वाढवायचे अनेक घरगुती उपाय सुद्धा असतात आणि आपल्या नकळत त्या ते आपल्यावर वेळोवेळी करत सुद्धा असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय वाचा या लेखात.

स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील

स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील

आपण कधी न कधीतरी आजारी पडतो. पण काही वेळा लगेचच डॉक्टर गाठायची गरज नाही पडत. आपल्या घरातच असणारी काही अँटिबायोटिक्स वापरुन आपण बरे होऊ शकतो. ती नैसर्गिक प्रतिजैवके कोणती आहेत? त्यांचे उपयोग काय?

वजन वाढवण्यासाठी आहारात कशाचा समावेश असावा?

वजन वाढवण्यासाठी आहारात कशाचा समावेश असावा

सहसा विषय चर्चेला घेतला जातो तो वजन कमी करण्याचा!! पण आपल्या भारतात अन्डर वेट असलेल्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रमाणापेक्षा खूप कमी वजन असणे, ऍनिमिया असणे, कुपोषण ही फक्त गरीब समजल्या जाणाऱ्या भागातच नाही, तर शहरी भागात सुद्धा मोठी समस्या आहे. पण वजन वाढवण्यासाठी रासायनिक खाद्य पदार्थांचे सेवन करणे हे, त्यात असलेल्या स्टिरॉइड्स मुळे घातक ठरते. 

चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपाय, वाचा या लेखात

चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपचार

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर सुद्धा दिसू लागतात.

पोटदुखी थांबवण्याचे पाच घरघुती उपाय

पोटदुखी थांबवण्याचे पाच घरघुती उपाय

आपल्या दिवसभराची सगळी धडपड ही मुख्यतः पोटासाठीच चाललेली असते. आपण जे कमावतो, जी धडपड करतो त्या सगळ्याच्या मागचा प्रमुख हेतू हा आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरले जावे हाच असतो. याच पोटाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच पोटदुखी थांबवण्याचे पाच घरघुती उपाय या लेखात वाचा.

जाणून घ्या, रोजच्या आहारातला घटक असलेल्या आल्याचे फायदे आणि तोटे ही

आल्याचे फायदे आणि तोटे

आल्याचा फक्कड चहा प्यायल्या शिवाय आपला दिवस सुरू होत नाही. चहा आणि इतर पेयात वापरले जाणारे आले भारतीय जेवणाचा सुद्धा अविभाज्य भाग आहेत. शाकाहार आणि मांसाहारातील सगळे चमचमीत पदार्थ आल्याशिवाय बनतच नाहीत. जाणून घ्या, रोजच्या आहारातला घटक असलेल्या आल्याचे फायदे आणि तोटे ही

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात या सात गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात या सात गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे

हे नोट केलंय का कधी, की आपण कुठल्या कामात बिझी असो व नसो पण आपले डोळे मात्र सारखे कामात व्यस्त असतात… तुम्ही झोप घेणार, तेवढाच काय तो तुमच्या डोळ्यांना आराम… आपले स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर यावरचे बारीक फॉन्टस, असो नाहीतर इमेज असो, ते सतत बघण्याची आपली सवय झालेली असते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।