जीवनात प्रगती करायची असेल तर ही एक गोष्ट कराच.

marathi- motivational

मित्रांनो,  आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो.  पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more

स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!

स्वतः वर प्रेम करा आयुष्य सुंदर भासेल!!!

या जगात सर्वात कठीण आहे स्वतःला स्विकारणे. स्वतः मधले दुर्गुण, कमतरता यांच्यासहित स्वतःचा संपूर्ण स्विकार करणे आणि स्वतःवर भरभरून प्रेम करणे. खरंच हे करण्यासाठी खूप धैर्य लागतं. कारण आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत असतं. पण प्रामाणिकपणे स्वतः कडे पहाणे गरजेचे आहे. आपल्यातील चांगले गुण ओळखून त्यांचा अभिमान बाळगणे आणि वाईट गोष्टी मनापासून स्विकारल्यामुळे आपली … Read more

मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय – प्रेरणादायी विचार

मानसिक जप मंत्र

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? शांत आणि समाधानी मन म्हणजे सुख. आयुष्यात तुम्ही भरपूर पैसा मिळवला, बंगला, गाडी सर्व काही असेल पण मानसिक शांतता नसेल तर …? या मनाचं सगळं काही अजबच आहे!!! म्हणून तर मनाला उपमा देताना कवी म्हणतात,” मन मनास उमगत नाही…” “मन के जीते जीत है, मन के हारे हार … Read more

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा!

marathi motivation

आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. प्रत्येक सुंदर कलाकृतीमागे जसे खुप मेहनत व समर्पण लागते तसेच, सुखी आयुष्यासाठी अनेक कटुगोड अनुभवाचा प्रवास करावा लागतो. यश-अपयशाच्या पायऱ्या … Read more

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

marathi-prernadayi

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त ‘या’ १० गोष्टी करा, आणि चमत्कार अनुभवा

शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त 'या' १० गोष्टी करा

धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास वाटू लागतं. सततच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मनावर निराशेचं मळभ दाटू लागतं. परंतु आज आपण अशा काही उपयुक्त टिप्स … Read more

सकारात्मकता अंतर्मनात रुजविण्यासाठी ‘या’ १० गोष्टी सतत स्वतःला सांगा

marathi suvichar

मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका. आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता. हे जरी खरं असलं तरी बरेच जण आपल्या इच्छेविरुद्ध निराशेच्या गर्तेत अडकतात. का? कारण तुम्ही शोधत असलेले बदल अनिश्चितता निर्माण करतात आणि … Read more

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात. पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं. यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एकदा एक कावळा खूप दुःखी झाला, त्याला प्रचंड वाईट वाटत होतं. काय हे आयुष्य आहे का? काय तो आपला … Read more

तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, लाइफस्टाइल सुंदर करतील या २० गोष्टी!!

तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त लाइफस्टाइल सुंदर करतील या २० गोष्टी!!

तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, या 20 सहज साध्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची जीवनशैली आणखी सुधारू शकाल. आयुष्यात एक काळ असा असतो की आर्थिक गणितं, कुटुंब आणि काम यामध्ये तुम्ही गुरफटून जाता. स्वतःकडे बघायला वेळच नसतो.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।