लोकं रिटायरमेंट प्लॅनिंग का टाळतात? जाणून घ्या ही पाच कारणे
रिटायरमेंट हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक असं वळण की जिथून पुढचं आयुष्य हे बदलत जातं. एक तर वाढतं वय, त्यानुसार होणारे शारीरिक बदल, आजारपण आणि त्या अनुषंगाने समोर येणारी परिस्थिती यांचा विचार करून सावधपणे पुढे जावं लागतं. गेल्या साधारणपणे दहा वर्षांत लोकांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे. ते आधीपासूनच रिटायरमेंट बद्दल गंभीरपणे … Read more