स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका

हुशार माणसं कधीच करत नाहीत या आठ गोष्टी

मित्रांनो, सध्याच्या काळात  स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय. तर त्यापलीकडे जाऊन समाजात वावरताना तुम्ही इतर माणसांशी कसं वागता, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवताना तुम्ही कशाप्रकारे विचार करता आणि … Read more

अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!

प्रेरणादायी विचार मराठी

जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं. मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. … Read more

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

आपल्या समाजात बहूतेक वेळा स्वतःचा विचार करणारी, स्वतःचे हित जपणारी व्यक्ती ही स्वार्थी ठरवली जाते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अगदी पूर्वापार आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे. स्त्री मग ती आई, बहिण, आजी, प्रेयसी कोणीही असो, तिने त्याग मूर्ती असावं अशीच अपेक्षा असते. लहान सहान गोष्टींमध्ये जरी तिने स्वतःची आवड जपली, इतरांच्या … Read more

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

marathi-prernadayi

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

prernadayi vichar marathi

  आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान … Read more

एकाच वेळी अनेक गोष्टी करताय? थांबा मल्टिटास्किंग मधले तोटे जाणून घ्या

मल्टिटास्किंग मधले तोटे जाणून घ्या

सध्याची जीवनशैली बघता अनेक काम एकाच वेळी करावी लागतात, किंवा केली जातात. मात्र तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण मल्टिटास्किंगचे फायदे फसवे आहेत तुम्हाला कार्यक्षम बनायचं असेल तर एकाच वेळी सगळी कामं समोर घेऊन बसू नका…

सकारात्मक विरूद्ध नकारात्मक विचार करणा-या व्यक्तींमधले 15 फरक

सकारात्मक विचार मराठीत

काही लोक चांगल्या किंवा वाईट, दोन्ही सिच्युएशन मध्ये सकारात्मक विचार करतात. तर काही व्यक्ती नकारात्मक विचारांचं एव्हढं ओझं घेऊन फिरत असतात की त्यांना मीठ सुद्धा अळणी लागतं. आपल्यामध्ये सकारात्मक विचार रूजवायचे असतील तर मुळात सकारात्मक आणि नकारात्मक विचारसरणीतील फरक समजून घेऊया.

आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल

आयुष्यातील चार कटू सत्य 'जी' स्वीकारली तर तुम्ही एक 'कणखर व्यक्ती' बनू शकाल

मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।