मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय
मन एकाग्र होण्याचे दोन टप्पे असतात एक म्हणजे ‘Concentration’ आणि दुसरा ‘Attention span’. या दोनही गोष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मन एकाग्र होण्याचे दोन टप्पे असतात एक म्हणजे ‘Concentration’ आणि दुसरा ‘Attention span’. या दोनही गोष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय वाचा या लेखात.
अशीच गोष्ट ठाण्यातील एका सोसायटीची आहे, सतत पावसात होणाऱ्या नुकसानाला वैतागून शेवटी त्यांनी तो फक्त तोच प्रश्न निकालात काढला नाही, तर त्या नुकसानातून चक्क स्वतःचा फायदा करून घेतला. ठाण्याच्या या विजय गार्डन सोसायटीने स्वतःचा भाजीपालाच नाही तर वीज सुद्धा निर्माण करायला कशी सुरुवात केली ते वाचा या लेखात.
लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो. आपल्या आईकडे किंवा आजीकडे प्रतिकार शक्ती वाढवायचे अनेक घरगुती उपाय सुद्धा असतात आणि आपल्या नकळत त्या ते आपल्यावर वेळोवेळी करत सुद्धा असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय वाचा या लेखात.
मानवी शरीरासाठी सर्वात आरोग्य दायी पेय कुठलं असेल तर ते आहे पाणी… पाण्याने शरीर हायड्रेटेड राहून आरोग्यासाठी शारीरिक तसेच त्यामुळे होणारे मानसिक सकारात्मक परिणाम सुद्धा होतात. आपल्या शरीराच्या वजनाच्या 60% भाग हा पाण्याचा असतो. अति वजन वाढण्याचा त्रास असल्यास पाण्याने भूक नियंत्रणात राहून वजन कमी करायला सुद्धा मदत होते.
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये बरेचदा असं काही होतं कि आशेचा धूसरसा किरण सुद्धा नजरेच्या टप्प्यात येत नाही. सगळं काही तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतं, काहीच चांगलं होत नाही… एक अडथळा पार केला की दुसरा अडचणींचा डोंगर आ वासून समोर उभा असतो.
पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं. पाय मुरगळल्यावर करण्याचे घरगुतीउपाय वाचा या लेखात.
वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. विजेचे वाढते रेट बघता दिवसेंदिवस वाढते बिल भरणे, गरजेचे झाले आहे. अशा वेळी वीज बिल वाचवण्याचे काही उपाय या लेखात वाचा.
स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..
आपण कधी न कधीतरी आजारी पडतो. पण काही वेळा लगेचच डॉक्टर गाठायची गरज नाही पडत. आपल्या घरातच असणारी काही अँटिबायोटिक्स वापरुन आपण बरे होऊ शकतो. ती नैसर्गिक प्रतिजैवके कोणती आहेत? त्यांचे उपयोग काय?
‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते.. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते.. एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा.. मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं.. मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला समजून घ्या या लेखात.