लढवय्या बाण्याच्या बसंती सामंत यांची प्रेरणादायी कहाणी

बसंती सामंत यांची प्रेरणादायी कहाणी

बसंती १२ वर्षांची असतानाच एका प्राथमिक शिक्षक असलेल्या व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. अवघ्या तीन वर्षाच्या संसारानंतर तिच्या पतीचे एका अपघातात निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षीच वैधव्याचा शिक्का तिच्या कपाळी बसला. तीन वर्षात नवऱ्याला खाऊन टाकले असे म्हणत, तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची ठरवत घरातून हकलून लावले.

इंग्रजी नाही मराठी..

इंग्रजी नाही मराठी..

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते.

मोटिव्हेशनल स्पीकर आणि मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखला जाणारा ऑटो अन्ना

ऑटो अन्ना

तुम्ही एखादा रिक्षा ड्रॉयव्हर पहिला आहे का? जो आपल्या ग्राहकांना आपल्या छोट्याशा रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन, टि.व्ही., टॅबलेट उपलब्ध करून देतो. एवढंच नाही तर ग्राहकांसाठी स्पर्धा सुद्धा ठेवतो!!

वेश्या व्यवसायातून निघून, आई आणि गृहिणीचं जीवन जगणाऱ्या राणीची कहाणी

वेश्या व्यवसायातून निघून

“असं म्हणतात की मातृत्व हे वरदान आहे. पण त्या समुदायात याला शाप मानतात. खरंतर तो भेदभाव मानव करतो नियती नाही… दुर्दैवाने मी त्याच समुदायाचा भाग होते. आणि मी एका मुलाला जन्म दिला….” राणी सांगते

अपंगत्वावर मात करून यशाच्या मार्गाने निघालेला रवी वर्मा – Youth For Jobs (Y4J)

Youth For Jobs (Y4J)

एखादी व्यक्ती जेव्हा आपली ज्ञानेंद्रिये गमावलेल्या अवस्थेत जीवन जगते तेव्हा तिचे आयुष्य किती खडतर असेल याची इतर सक्षम लोक फक्त कल्पनाच करू शकतात. त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी या आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात.

इस्लामिक बँकिंग म्हणजे काय आणि ती कशी काम करते?

इस्लामिक बँकिंग

आपण इस्लामिक बँकिंगबद्दल बरंच ऐकतो आणि त्याबद्दल आपल्याला कुतूहलही बरेच असते कि व्याज न घेता न देता या बँक चालतात कशा? इस्लामिक बँकांचा मूळ हेतू हा शरिया कायद्यानुसार जास्तीत जास्त लाभ कमावणे हा आहे.

चला फेरफटका मारू ऑस्ट्रेलियामधल्या भूमिगत असलेल्या ‘कुबर पेडी’ ला

कुबर पेडी

हे सांगण्याचं कारण असं कि अशा वाळवंटी जागेवर सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून, ऑस्ट्रेलियाच्या Adelaide शहरापासून ८४६ किलोमोटर अंतरावर असलेल्या कुबर पेडी Coober Pedy या १५०० घरांच्या गावात नुसतं सुसह्यच नाही तर चांगलं आयुष्य लोक जगता आहेत. कुशाग्र बुद्धी आणि तंत्रज्ञान वापरून वापरून हे मरुस्थळ राहण्यायोग्य कसं बनवलं गेलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डेन्मार्क मध्ये निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराने लढवली नवी शक्कल

निवडणूक प्रचारासाठी

अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार…… असा धडाका सध्या आपल्या टी. व्ही. वर सुरु आहे. फेसबुक, गुगल वर आपल्या राजकारणी पक्षांच्या जाहिराती सुरु आहेत. फरक एवढाच कि ज्यांच्याकडे जास्त निधी गोळा होतो ते जाहिरातबाजी करण्यात पुढे असतात.

आर्मी डॉग युनिटच्या श्वानांबद्दल आणि त्यांच्या सेनेतील सेवेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती

आर्मी डॉग युनिट

कित्येक मोहिमा रॉकच्या मदतीने फत्ते झाल्या. रॉकचा सेनेच्या सेवेत राहण्याचा काळ पूर्ण झाला तेव्हा दुर्दैवाने रॉक मारला गेला. एका आर. टी. आय. च्या माहितीनुसार आर्मी युनिटच्या डॉग्सना रिटायरमेंटनंतर अनफिट असल्यास मृत्यू दिला जातो. सरळ शब्दात सांगायचे तर मारले जाते.

अकबर बिरबलाच्या गोष्टी खऱ्या आहेत की दंतकथा!!

अकबर बिरबलाच्या गोष्टी

१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.