ते एकाच वेळी ह्या जगात आले, एकत्र वाढले, आणि…….

कोरोनामुळे जुळ्या भावांचा मृत्यू सुद्धा एकाच दिवशी

‘जुळ्याचं दुखणं’ हा शब्दप्रयोग आपण अगदी सर्रास वापरतो. पण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जाणवून देणारी एक घटना नुकतीच घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. दोघे जुळे भाऊ एकाच वेळी जन्माला आले आणि आणि दुर्दैवाने, एकदमच त्यांनी ह्या जगाचा निरोप देखील घेतला…. त्यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला आहे तो करोना.

नॉन रेसिडेंट इंडियन्स साठी भारतात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय

नॉन रेसिडेंट इंडियन्स साठी भारतात गुंतवणूक nri investment in india

नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे परदेशात राहतात. जर एखादी व्यक्ति एका आर्थिक वर्षात १८२ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल किंवा ४ वर्षांच्या कालावधीत सलग ३६५ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल, तर त्या व्यक्तीला ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स’ किंवा ‘अनिवासी भारतीय असे समजले जाते.’

कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या

कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या corona rakshak policy premium chart

करोना रक्षक पॉलिसी असे तिचे नाव आहे. ही एक अशी पॉलिसी आहे ज्यात आपण करोना पॉजिटिव आल्यास आणि ७२ तासांपेक्षा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्यास आपल्याला उपचारांकरता काही रक्कम रोख मिळू शकते.

लहान मुले आणि करोना : जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे.

लहान मुले आणि करोना : जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे.

सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात करोना नावाचे वादळ आले आहे. सर्वच जण ह्या महामारीने ग्रासले गेले आहेत आणि भीतीच्या सावटाखाली आहेत. ह्यातून लहान मुलांची देखील सुटका नाही. आत्ताची करोनाची जी दुसरी लाट आहे त्यात लहान मुले देखील मोठ्या प्रमाणावर आजारी पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. आज आपण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करुया.

घर बांधायचे नसेल तर फक्त प्लॉट घेण्याकरता लोन मिळू शकते का?

घर बांधायचे नसेल तर फक्त प्लॉट घेण्याकरता लोन मिळू शकते का

प्लॉट घेऊन त्यावर टुमदार घर बांधावं ही प्रत्येकाची इच्छा असते. शिवाय जमिनीत केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि फायदा देणारीच मानली गेली आहे. त्यामुळे आपला स्वतःचा प्लॉट असावा आणि आपण त्यावर छानसे घर बांधावे असे वाटणे अगदी साहजिक आहे. घर बांधायचे नसेल तर फक्त प्लॉट घेण्याकरता लोन मिळू शकते का? वाचा, काय आहेत नियम?

योगनिद्रेचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का?

योगनिद्रेचे फायदे माहित आहेत का?

नियमित योगाभ्यास करण्याचे अगणित फायदे आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार, वेगवेगळी योगासने ह्यांचे फार सकारात्मक परिणाम आपल्या तब्येतीवर होतात. ही गोष्ट आता भारतातच नव्हे तर परदेशातही मान्य केली जाते. जगभर योगाभ्यास करणारे आणि त्याचा नियमित लाभ घेणारे लोक आहेत. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण योगाभ्यास करू शकतात.

डिजिटल पेमेंट करताय, घ्या ही काळजी.

डिजिटल पेमेंट करतना कोणती काळजी घ्यावी

सध्या ऑनलाइन फसवणूक होण्याची खूप प्रकरणे समोर येत आहेत. पण हे टाळणे देखील आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण स्वतः सतत जागरूक राहिले पाहिजे. ऑनलाइन, डिजिटल पेमेंटची माहिती नीट करून घेतली पाहिजे. तेच आपण आज ह्या लेखात विस्ताराने पाहणार आहोत.

१५०/- रूपये पगार ते १००० कोटींचा व्यवसाय असा वेगळा आलेख मांडणारा अवलिया

ओधावजी पटेल

सध्या तरूण वर्गाला नाना प्रश्न भेडसावत आहेत. नोकरी उद्योग करण्याचं वय आहे, पण संधी नाही. अर्थार्जन होत असेल तर पुरेसं नाही. काम मिळालच तर ते टिकवता येईल याची शाश्वती नाही. दिवसेंदिवस जबाबदारीचा डोंगर मात्र वाढतोय. पण अशा वेळी खचून जाऊन कसं चालेल??

तब्येतीच्या दृष्टीने डार्क चॉकलेट खाण्याचे ‘हे सात फायदे’ आहेत

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे

जगात चॉकलेट नावाचा असा खाऊ आहे, जो कोणालाही आपल्या प्रेमात पाडू शकतो. लहान मूल रडायला लागलं तर दे चॉकलेट, कुठल्या कारणासाठी कोणाला पटकन गिफ्ट द्यायचं असेल तर दे चॉकलेट, प्रेम व्यक्त करायचं असेल तर दे चॉकलेट. चॉकलेट द्यायला-घ्यायला अगदी काहीही कारण पुरतं.

२०१३ साली कोरोनाव्हायरसची भविष्यवाणी झाली होती, हे खरं आहे का?

२०१३ साली कोरोनाव्हायरस ची भविष्यवाणी झाली होती हे खरं आहे का?

जर कोणी तुम्हाला सांगितलं, की २०१३ मध्येच कोणीतरी कोरोनव्हायरसची भविष्यवाणी केलेली होती, तर तुमचा विश्वास बसेल का? पण असंच काही सांगणार हे मार्को अकोर्ट्सचं ट्विट काय सांगतं ते वाचा या लेखात.