दातांचे किडणे थांबवण्यासाठी हे करा!!

दातांचे किडणे थांबवण्यासाठी हे करा

सध्याच्या काळातला मुलांच्याच काय पण मोठ्यांच्याही बाबतीत सर्वात जास्त आढळून येणारा त्रास म्हणजे दात किडणे. वरवर अगदी साधा वाटणारा हा त्रास प्रत्यक्षात बरेच गंभीर परिणाम करतो. किडणाऱ्या दातांवर करावे लागणारे उपचार अत्यंत खर्चीक तर असतातच पण अत्यंत वेदानादायक पण असतात.

पी पी ई किट, मास्क, फेसशिल्ड आणि शुभमंगल…. सावधान!!

पी पी ई किट घालून लग्न

एक अजबगजब घटना घडली ती मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात. अचानक वाढलेला कोरोना, कडक लॉकडाऊन लागलेलं. पण त्याआधीच एका घरी शुभमंगल ठरलेलं. तरीही सरकारनं परवानगी दिली की २५ माणसं घेऊन कार्य उरका. थोडक्यातच लग्न व्हायचं म्हणून तयारी सुरू झाली.

मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय

एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.

हाताच्या बोटांची लांबी ठरवते तुमचा स्वभाव आणि स्वास्थ्य

हाताच्या बोटांची लांबी ठरवते तुमचा स्वभाव आणि स्वास्थ्य

आपल्या हाताच्या बोटांच्या लांबीवरुन आपले स्वास्थ्य आणि आपला स्वभाव देखील ओळखता येतो. एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की आपल्या बोटांच्या लांबीवरुन त्यातल्या-त्यात हाताचं पहिलं बोट आणि अनामिका म्हणजेच अंगठी घालतो ते बोट, ह्यांच्या लांबीवरुन त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि होऊ शकणाऱ्या आजारांबद्दल भाकीत करता येऊ शकते.

ग_र्भधारणा होऊ न देण्याचे काही घरगुती उपाय

ग_र्भधारणा होऊ न देण्याचे काही घरगुती उपाय

काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील ग_र्भधारणा होते.

आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स

आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स prernadayi vichar marathi

ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.

लॉकडाऊनमध्ये ह्या टिप्स वापरुन करा आर्थिक नियोजन

लॉकडाऊनमध्ये ह्या टिप्स वापरुन करा आर्थिक नियोजन लॉकडाऊनसाठी आर्थिक नियोजन

सध्याचा काळ हा सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत अस्थिर काळ बनला आहे. कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. या काळासाठी आर्थिक नियोजन कसे करावे ते वाचा या लेखात.

सायनसची कारणे आणि लक्षणे आणि काही घरगुती उपाय वाचा या लेखात

सायनसची कारणे आणि लक्षणे आणि काही घरगुती उपाय सायनस म्हणजे काय

सध्याच्या कोरोना काळात श्वासाशी संबंधित आजारांची चर्चा होताना दिसते. सामान्य सर्दी, दमा, श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे. यासारखाच एक त्रासदायक रोग म्हणजे सायनस. नाकाशी संबंधित असलेला रोग. आयुर्वेदात याला प्रतिश्याय असे म्हणतात.

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.

सतत कान खाजतो? कारणे वाचा ह्या लेखात

कान का खाजतो कानात खाज येण्याची कारणे कानात खाज येणे उपाय

तुमचा कान सतत खाजतो का? सतत कॉटन बड घेऊन कान खाजवायची तुम्हाला सवय आहे का? किंवा त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे काहीतरी टोकदार वस्तु कानात घालून तुम्ही कान खाजवता का? असे करत असाल तर थांबा. तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात.