ओव्हेरीयन सिस्ट : कारणे, लक्षणे आणि उपाय

ओव्हेरीयन सिस्ट : कारणे, लक्षणे आणि उपाय | महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट | अंडाशय दुखणे | Cyst meaning in Marathi | ओव्हेरीयन सिस्ट म्हणजे काय

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: ओव्हेरीयन सिस्ट : कारणे, लक्षणे आणि उपाय | महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट | अंडाशय दुखणे | Cyst meaning in Marathi | ओव्हेरीयन सिस्ट म्हणजे काय ओव्हरी म्हणजे अंडाशय हा स्त्रियांमधील प्रजनन संस्थेतील एक अवयव आहे. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना ओटीपोटात दोन ओव्हरी असतात. ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज तयार होते. त्याचप्रमाणे … Read more

जीवनात प्रगती करायची असेल तर ही एक गोष्ट कराच.

marathi- motivational

मित्रांनो,  आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो.  पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more

चतुराईचे हे पाच फंडे जाणून घेतलेत तर दुनिया तुम्हाला सलाम करेल!!!

marathi motivational

  मित्रांनो, हे जग स्मार्ट माणसांची जास्त कदर करतं. व्यवहारात थोडं चातुर्य दाखवलं तर आपली फसवणूक होत नाही. आणि कोणीही आपल्याला गृहीत धरत नाही. चतुर माणूस म्हणजे कावेबाज किंवा कपटी नव्हे. आजकालच्या जगात स्ट्रीट स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अगदी साधे भोळे असाल तर पावलोपावली त्रास देणारी माणसे भेटतील. म्हणून थोडा चतुरपणा अंगात हवाच. … Read more

एरंडेल तेलाचे औषधी आयुर्वेदिक गुणधर्म आणि फायदे जाणून घ्या या लेखातून

Castor-Oil-erandel-telache-upyog

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: एरंडेल तेलाचे उपयोग आणि फायदे मराठी । एरंडेल तेलाचे नुकसान । एरंडेल तेल उपयोग पोटासाठी । castor oil in marathi । एरंडेल तेल केसांसाठी उपयोग मराठी एरंड ही वनस्पती आयुर्वेदानुसार खूप उपयोगी आहे. एरंडाच्या पानांना संस्कृत भाषेत गंधर्वहस्त असे म्हणतात. कारण या पानांचा आकार हाताच्या पंजासारखा … Read more

कशी असेल 2023 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती

पंचांगानुसार मकर संक्रांती फल

मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे. सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे. संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. यावर्षी 2023 ला संक्रांत देवतेचे वाहन आहे वराह आणि उपवाहन आहे वृषभ म्हणजे बैल!! हिरवं … Read more

तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे

Manache Talks Books

या जगातील सर्वात मोठा गैरसमज कोणता? जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत भरभरून यश मिळवायचं असेल तर कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो हा तो गैरसमज!!! एखादी गोष्ट मग करिअर, नातेसंबंध, नोकरी, पैसा, शिक्षण यापैकी काहीही असेल, ती मिळवताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो असंच मानलं जातं. पण हे खरं नाहीय. आयुष्यात प्रगती करत असताना तुम्ही जगण्याचा … Read more

निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग !!!

रहस्य जगण्याचे

निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more

शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने । सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह

वजन कमी करणे व्हिडीओ

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: वजन कमी करण्यासाठी व्यायाम | शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह सध्याच्या काळात वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक जण त्रासलेले आहेत. आजकाल स्थूलता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सतावत आहे. ओबेसिटी म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन वाढणे. ही एक गंभीर समस्या … Read more

शेवग्याच्या पानांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या या लेखातून

shevgyachya panache fayde

  सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: शेवग्याच्या शेंगाचे फायदे काय । शेवग्याच्या पानांची भाजी । शेवग्याच्या शेंगाच नव्हे पानं आहेत बहुगुणी । शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्म । शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे काय आहेत । शेवग्याच्या पानांची भाजी फायदे शेवग्याच्या झाडाला इंग्रजी भाषेत ‘मोरिंगा ट्री’ किंवा ‘ड्रमस्टिक ट्री’ असे म्हणतात. … Read more

भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.

भारतीय आहार 'जगात भारी' का आहे ?

  हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!! पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो भव अशी शिकवण देणारी आपली भोजन संस्कृती आहे!!! भारतीय आहार पद्धती पुरातन काळापासून चालत आलेली आहे. हे अन्न सात्त्विक आणि … Read more

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।