एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कुटुंब व्यवस्था न राहता एकटे राहणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. बरेच लोक नोकरी इत्यादीच्या निमित्ताने नाईलाजाने एकटे राहताना दिसतात पण काही लोक मात्र स्वखुशीने एकटेपणा स्वीकारून एकटे राहताना दिसतात. कुटुंबात राहणे सहज शक्य असूनही ते खुशीने एकटे राहणे पसंत करतात. एकटे राहणे खरं तर सोपं नाही पण काही लोक ते सहज साध्य करू शकतात.

दमा – कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

दम्यावर आयुर्वेदिक उपचार

दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.

स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय

स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय

स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

जर ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत ‘हे’ नियम

ट्रॅफिक पोलिसाने अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत हे नियम

जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवत असाल तर केव्हाना केव्हा ट्रॅफिक पोलिसांशी तुमचा संपर्क आलाच असेल. बहुतेक वेळा पोलिसांनी अडवलं की लोक घाबरून जातात. म्हणून ट्राफिक चे हे नियम माहीत असू द्या.

आयुर्वेदाचे हे ५ नियम पाळले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही

आयुर्वेदाचे हे नियम पाळले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही

आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमकुवत होत आहेत. जीवन सुखी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्राथमिक स्थरावर व्यायाम आणि सकस आहाराचा उल्लेख केला जातो. पण ह्या प्राथमिक स्थराशिवाय असे बरेच नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने रोजचे आयुष्य सुखी होईल.

लॉकडाऊनच्या काळात खर्च कमी करण्यासाठी ६ टिप्स

लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल. आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.

होंडा ऍक्टिव्हा स्वस्तात खरेदी करण्याची संधी

ट्राफिक ने गजबजलेल्या रस्त्यातून टू व्हीलरचा प्रवास त्यातल्या त्यात कमी वेळात होऊ शकतो म्हणून घरात चार चाकी असली तरी एक टू व्हीलर सहसा सर्वांच्याच घरी असते. होंडा ऍक्टिव्हा ने सध्या ऐका चांगल्या ऑफर ची घोषणा केली आहे. होंडा ऍक्टिव्हा 6G च्या खरेदीवर १००% फायनान्स देण्याची ही ऑफर आहे.

उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दहा सवयी तुमच्यात आहेत का?

तुमच्यातला उत्साह वाढवणाऱ्या या दहा सवयी तुमच्यात आहेत का

काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!

घसा बसल्यास हे घरगुती उपाय करून बघा

घसा बसल्यास हे घरगुती उपाय करून बघा घसा बसल्यास घरगुती उपाय

घसा बसणे, हा एक सामान्य आणि सहसा दुर्लक्षित केला जाणारा त्रास आहे. हवामानात बदल झाला की, उदभवणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे, घसा बसणं. घशाला वारंवार कोरड पडणे, जळजळ होणे हे घसा बसला की त्याबरोबर होणारे इतर त्रास असतात. घसा बसल्यास हे घरगुती उपाय करून बघा

नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे? वाचा या लेखात

नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे?

कितीही काटकसरीने राहून पहा, अगदी गरजेचे खर्च करायचं म्हंटल तरी खर्चाचा आणि मिळकतीचा ताळमेळ बसवणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. अशा वेळी कमाईचे स्रोत वाढवावे हा एक मार्ग असतो, पण तो बरेच जणांना कठीण वाटतो. याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे, पगारवाढीसाठी प्रयत्न… नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे? वाचा या लेखात