सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागची कारणे जाणून घ्या

सकाळी उठल्यावर काय खावे

तुम्हाला रात्री मधेच भूक लागून जाग येत असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या भूक अनावर होत असेल तर त्यामागे काय करणे असू शकतात, तुम्ही ती टाळू कशी शकता याबद्दल आजचा हा लेख आहे. 

सशक्तपणे विचार करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

सशक्तपणे विचार करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

विचारांमध्ये खूप शक्ती असते. म्हणून तर म्हणतात ना, की सतत सकारात्मक विचार केले पाहिजेत. कितीही संकटे आली तरी नकारात्मक विचारांपासून लांब राहाण्याचा आपण यासाठी प्रयत्न करतो.  एखादी घटना घडली की आपण त्याबद्दल विचार करत राहतो किंवा काही घडण्याआधी सुद्धा आपण विचार करत बसतो.

रोजचं कंटाळवाणं, एकसुरी आयुष्य Happening बनवायचंय! मग हे वाचा

रोजचं कंटाळवाणं एकसुरी आयुष्य Happening बनवायचंय मराठी प्रेरणादायी विचार

तुम्हाला असे वाटते का की तुमचे आयुष्य एकसुरी झाले आहे? जॉब, घर या दोन्ही आघाड्या सांभाळून तुम्ही थकून गेला आहात? सोमवार ते शुक्रवार हे तुमच्यासाठी फार कठीण दिवस असतात, जे सरता सरत नाहीत आणि शनिवार-रविवारची तुम्ही एकदम आतुरतेने वाट बघत असता पण हे दोन दिवस मात्र कधी येतात आणि कधी जातात याचा पत्ता सुद्धा लागत नाही.

एका कुटुंबाचा आधार झालेल्या, तृतीयपंथी लता यांची प्रेरणादायी कहाणी

तृतीयपंथी लता यांची प्रेरणादायी कहाणी

कधीकधी आपल्या समोर अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे आपला जगण्याकडे बघायचा दृष्टीकोनच बदलून जातो. आपण आपल्या घरात सुरक्षित असताना बाहेर काय चालले आहे याचा बऱ्याचदा आपण विचार करत नाही.पण काही लोकांच्या गोष्टी, लाईफ स्टोरीज वाचल्या की मात्र आपले डोळे एकदम उघडतात.

मुलांना समजून घेऊन त्यांचा कल ओळखण्याच्या ५ टिप्स

मुलांना समजून घेऊन त्यांचा कल ओळखण्याच्या ५ टिप्स

मुलांच्या करिअरबाबत विचार करणाऱ्या पालकांचे सहसा दोन गट आहेत. एकतर पालक अत्यंत लहान वयापासून मुलांच्या करिअरबद्दल जागरूक असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे क्लास लावतात, अगदी लहानपणापासून आईबाबांनीच मुलांच्या करिअरची सगळी सोय करून ठेवली असते.

तुम्हाला माहित आहेत का, घरातली हवा शुद्ध करणारी हि इनडोअर झाडे!!

घरातली हवा शुद्ध करणारी हि इनडोअर झाडे

आपल्या आजूबाजूच्या वातावरणात खूप वायूप्रदूषण असते. धूळ, मातीचे कण, गाडीचे धूर, कारखान्यातून निघालेला धुर हे सगळे प्रदूषण आपल्या आजूबाजूला असते. शहरातील लोकांना याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. विशेषतः शहरात मध्यवर्ती भागात राहणाऱ्यांना.

तुम्हाला आयुष्यात नंबर वन व्हायचे आहे? मग या गोष्टी लक्षात ठेवा 

Marathi prernadayi vichar

आयुष्यात नुसते यशस्वी नाही तर कुठल्याही गोष्टीत टाॅपला पोहोचायची महत्वाकांक्षा सगळ्यांची असते. पण गरज असते त्यासाठी वाटचाल कशी हवी, काय करायचे, काय करायचे नाही… हो ना?  यशस्वी होण्यासाठी या चारगोष्टींचे ओझे कधीही बाळगू नका

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी असा आहार घ्या

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी

काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील.. काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.

पपईच्या बियांचे आणि पानांचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? 

पपईच्या बियांचे आणि पानांचे उपयोग

किंचित गोडसर लागणारी पपई क्वचितच कोणाला आवडत नसेल. पपई आवडीने खाणारे अनेक जण असतात. तब्येतीला चांगले, पौष्टिक पदार्थ हे चविष्ट नसतात या वाक्याला खोडून काढणारे उदाहरण म्हणजे पपई. नुसत्या फोडी नाश्त्यासोबत खायला,कधी दुपारच्या वेळी फोडींना मीठ लाऊन खायला छान लागणाऱ्या पपईचा रस काढून प्यायला छान लागतो आणि तो तितकाच पौष्टिक सुद्धा असतो. 

हे पाॅझिटिव्ह, अफर्मेशन्स खास वाढत्या वयातील मुलांसाठी

marathi-parenting-blog

मुले जन्माला येतात तेव्हा कोरी पाटी घेऊन येतात, पण त्यावर आपण आपल्या शिकवणीचे, संस्काराचे धडे त्यांना गिरवायला शिकवतो. मुलांना वाढवण्यात त्यांची तब्येत, त्यांचे शिक्षण हे जितके महत्वाचे असते तितकीच महत्वाची त्यांची विचार करण्याची पद्धत असते.