पोर्तुगीजांनी आपल्याला दिलेली भेट, हापूस आणि काय आहे त्याच्या जन्माची कहाणी?
हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास...