Home Loan साठीचे आवश्यक दस्तऐवज
गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.
अलीकडेच २०१७/१८ हे आर्थिक वर्ष संपले. समभाग, म्यूचुयल फंड यांत गुंतवणूकदारांच्या दृष्टीने त्या आधिच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. निर्देशांकाने याच वर्षात आपली सर्वोच्च पातळी ओलांडून नवीन विक्रम प्रस्थापित केला तर ११ वर्षांनंतर पुन्हा दीर्घकालीन नफा काही अटींसह लागू करण्याचे योजल्याने त्यावरील टोकाची प्रतिक्रिया व्यक्त होवून निर्देशांक वाढिला लगाम बसला.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती. बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात. भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात. रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात.
दुपारी काका माझ्या ऑफिसमध्ये येते झाले आणि फोलियो पाहिल्यानंतर खुलासा झाला की २०१० मध्ये श्रीरंग गोखले साहेबांच्या फोलियोत घेतलेले अनेक शेअर्स व बहुतेक सारे म्युचुअल फंड्स हे त्यांच्या खरेदी किंमतीच्या आसपासच आणि काही त्यापेक्षाही खालच्या पातळीवर होते, साधारण तीनेक वर्षे घालवुनही त्यांच्या हाती निराशेव्यतिरिक्त काहीच लागले नव्हते.
बेकायदेशीर मार्गाने पैसे जमा करणाऱ्या कंपन्यांपासून जनतेला सावध करणारी ‘सचेत’ वेबसाईट रिझर्व बँकेच्या www.rbi.org.in या वेबसाईटवर आपल्याला पाहता येईल. बँका, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारशी समन्वय ठेवून अशी फसवणूक करणाऱ्या कंपन्या शोधून काढणे, जनतेकडून येणाऱ्या तक्रारींचा वेगाने निपटारा करणे आणि या विषयीची साक्षरता वाढविणे, हे काम ‘सचेत’ मार्फत केले जाणार आहे.
ऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो.
अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते.
पण जर तुम्हाला असं सांगितलं की हे व्याजदर बदलून घेणं म्हणजेच आणखी कमी व्याजदर मागून घेणं तुमच्याच हातात आहे, तर? बहुतांश लोकांना हे माहिती नसतं की कर्जदायी संस्थांचे व्याजदर ठरलेले असले तरी ते व्यक्ती परत्त्वे बदलतात.
महिन्याच्या ५ तारखे आधी P.P.F. मध्ये केलेली गुंतवणूक हि कशी फायदेशीर ठरते ते या लेखात वाचा. पी.पी.एफ. खात्यावर मिळणारे व्याज हे दर महिन्याला खात्यात उपलब्ध असलेल्या कमीतकमी रकमेवर दिले जाते. ही रक्कम ठरवण्यासाठी दर महिन्याला ५ तारखेपासून महिनासंपेपर्यंतचा कालावधी ग्राह्य धरला जातो.
हे लेखन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सर्वसाधारण माहिती करून देण्याच्या हेतूने केले असुन ती अत्यंत धोकादायक प्रकारात मोडते. याविषयी आपल्या गुंतवणूक सल्लगाराकडून माहिती करून घ्यावी.