CIBIL Score चांगला असेल तर व्याजदर कमी होण्यास मदत होऊ शकते….
पण जर तुम्हाला असं सांगितलं की हे व्याजदर बदलून घेणं म्हणजेच आणखी कमी व्याजदर मागून घेणं तुमच्याच हातात आहे, तर? बहुतांश लोकांना हे माहिती नसतं की कर्जदायी संस्थांचे व्याजदर ठरलेले असले तरी ते व्यक्ती परत्त्वे बदलतात.