शेअर बाजारातील गुंतवणूक करताना हे १० नियम वापरून बघा
बाजारात आपल्याला शेअरचे भाव दिसत असतात त्याचे मूल्य शोधून काढायचे असते. अनुभव आणि ज्ञान या सहाय्याने ते आपल्याला जमू शकते. व्यवहारज्ञान हे येथील भांडवल असून त्याला अभ्यास आणि विश्लेषण यांची जोड मिळावी. तेव्हा समृद्ध व्हा आणि शेअरवरील आपले अनुभव शेअर करा !