जिंदगी ‘लॉकडाऊन’
जिंदगी ‘लॉकडाऊन’…. काय? कसं काय? मजेत चाललय ना?….. एव्हाना लॉकडाऊन ची सवय झाली असेल… आपण एक प्रकारे घरामध्येच लॉकच आहोत… पण ‘हम-तुम आपण एक कमरेमे बंद’ असलो तरी आपल्या जिंदगी की चाबी आपल्याच हातात आहे बरं का… कशी? मग वाचा पुढे…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जिंदगी ‘लॉकडाऊन’…. काय? कसं काय? मजेत चाललय ना?….. एव्हाना लॉकडाऊन ची सवय झाली असेल… आपण एक प्रकारे घरामध्येच लॉकच आहोत… पण ‘हम-तुम आपण एक कमरेमे बंद’ असलो तरी आपल्या जिंदगी की चाबी आपल्याच हातात आहे बरं का… कशी? मग वाचा पुढे…
आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचा.. आणि यात गुंफलेल्या अन्ताक्षरीत भाग घ्या. जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता घरात बसून चांगल्या गोष्टी व्हायरल करणं हे आपलं कर्तव्य… म्हणजे पोलीस आणि डॉक्टरांचं कर्तव्य त्यांना नीट पार पाडता येईल.
‘ऊह आह आऊच’ हे सांधेदुखीचे वैश्विक सिम्बॉल म्हणता येतील.. ह्या त्रासावर असणाऱ्या औषधांच्या टीव्ही वरच्या जाहिराती, हेच तीन त्रासदायक शब्द वापरून आपले औषध सांधेदुखी असलेल्यांपर्यंत चपखलपणे पोहचवतात.. सांधेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात का..? त्यावर अत्यंत सोपे घरगुती उपाय मिळवा या लेखातून..
घरात सोफासेट असो, डिनरसेट असो किंवा मेकअप सेट असो पण तुम्हाला नीट ‘सेट’ व्हायचे असेल तर ‘माइण्ड सेट’ असल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे ‘माईंड’ सेट कसे ठेवायचे म्हणजे चित्तवृत्ती उत्तम कशा ठेवायच्या ते वाचा या लेखात.
जर-तर चा सहारा घेऊन अपयशावर पांघरुण घालण्याची आपल्याला सवय लागून गेली आहे का? जर-तर करणाऱ्यांची स्वप्नं हवेतच विरून जातात. या जर-तर चा उपयोग कसा करायचा, त्याला एक्सक्युज कसे होऊ द्यायचे नाही ते वाचा या लेखात.
उन्हाळ्यात आरोग्यासाठी उत्तम असा स्नॅक्सचा प्रकार ‘फ्रोझन द्राक्षे’ करून बघा.
एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….
मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..
क्रिस्तोफर कोलम्बसने पपईला ‘फ्रुट ऑफ एन्जल्स’ म्हणून संबोधलं होतं. आता त्याला पपईचे गुणधर्म किती माहित होते हे काही सांगता येत नाही. पण आपल्याला सगळ्यांनाच आवडते तशीच पपई त्याला पण प्रचंड आवडत असण्याची दाट शक्यता आहे.
‘ऍक्सीडेंटल जिनियस’ या पुस्तकात लेखक बनण्याच्या मार्गाची सुरुवात कशी करायची ते सांगितले आहे. चांगले लेखन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता!! म्हणूनच या क्वारंटाईन च्या काळात वेळेचा सदुपयोग करून शिकून घ्या लेखनाची सुरुवात कशी करता येईल.