रोज झोपताना १० मिनिट ‘हे’ श्वासाचे व्यायाम करा, आणि सुखाची झोप घ्या

झोप येण्यासाठी घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

#३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ सुरु करण्यासाठी

आर्थिक नियोजन

रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!

या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

आर्थिक नियोजन

श्री गणेशाचे आगमन झाले आहे,  वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more

सारखं तोंड येतंय, खाण्या पिण्याचे हाल होतात? मग हे घरगुती उपाय करा

Mouth Ulcer in Marathi

आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात … Read more

व्यक्तिमत्त्व विकासावर स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार

Swami Vivekananda

सध्या कुठल्याही क्षेत्रात ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ या संकल्पनेला फार महत्त्व आलेलं आहे. त्यासाठी पैसे भरुन कोर्सही केले जातात. काही जणांना त्याचा निश्चित फायदा होतो. काहींना वाटतं हे उगाच काहीतरी फँड आहे. या व्यक्तीमत्व विकासाची खरंच गरज आहे का? नक्कीच आहे. कारण त्यामुळे फक्त व्यक्तीचा नाही, तर देशाचा फायदा होतो. ही गोष्ट पटवून दिली ‘स्वामी विवेकानंदांनी’…. सव्वाशे … Read more

मिक्सर ग्राइंडर नीट साफ करण्यासाठी या टीप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.

मिक्सर ग्राइंडर साफ करण्याची पद्धत

मैत्रीणींनो, समजा तुम्हांला सांगितलं आज स्वयंपाक करताना अजिबात मिक्सर ग्राइंडर वापरायचा नाही, तर काय होईल? तुम्ही म्हणाल “अशक्य”! मिक्सर ग्राइंडर हा नेहमीच स्वयंपाकघरातला आणि स्वयंपाकाचासुद्धा अविभाज्य घटक आहे. आता, तर मिक्सर ग्राइंडर मध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सहजपणे करता येतात त्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही भाज्या चिरू शकता, मसाले बारीक करु शकता, … Read more

५ आयुर्वेदिक उपाय जे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतील

५ आयुर्वेदिक उपाय जे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतील

निरोगी आहाराचे पालन करणे कठीण वाटू शकते, परंतु निरोगी जीवन जगणे महत्वाचे आहे. शारिरीक हालचालींसोबत पौष्टिक आणि संतुलित आहार हा उत्तम आरोग्याचा पाया आहे. निरोगी आहारामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, कर्बोदके, हृदयासाठी गुड फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश होतो. आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळेच आजकाल लोकांना आरोग्याच्या … Read more

शक्तिशाली होण्याचे ७ नियम समजून घ्या या लेखात “द 48 लॉज ऑफ पॉवर – भाग १”

मराठी प्रेरणादायी विचार

आयुष्यात तुमचं यश हे शरीराच्या शक्तिशाली असण्यावर नाही, तर मन आणि बुद्धीच्या शक्तिशाली असण्यावर अवलंबून आहे. जगातले हुशार आणि प्रभावशाली लोक आपली रणनीती कशी ठरवतात, याचा अभ्यास केला तर यशाची नवनवीन शिखरं गाठणं तुम्हाला सहज शक्य होईल. आज मी तुमच्यासोबत रॉबर्ट ग्रीन यांच्या ‘द 48 लॉज ऑफ पॉवर’ या पुस्तकाचा सारांश शेअर करणार आहे. या … Read more

टेबल फॅनचे ५ आश्चर्यकारक फायदे!

benefits of table fan

टेबल फॅनचे हे ५ आश्चर्यकारक फायदे.! कदाचित तुम्हांला आजपर्यंत माहिती नसतील. थंड हवेसाठी किंवा हवा खेळती राहण्यासाठी टेबल फॅनचा वापर पुर्वीपासून केला जात असला तरीही, भारतीय घरांमध्ये टेबल फॅन आजही महत्त्वाची भूमिका बजावतात. टेबल फॅनची प्रचंड मागणी आणि वाढती लोकप्रियता यामागे एक कारण आहे ते म्हणजे टेबल फॅनचे बरेच फायदे!! टेबल फॅनचे फायदे? आश्चर्य वाटलं … Read more

बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने लढली आईसाठी न्यायाची लढाई! #एक_सत्य_घटना

true story

बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षांनंतर शोधली आई, आईवरच्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात घेतली धाव,आईला मिळवून दिला न्याय. प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. की कहाणी सुरू होते उत्तर प्रदेशच्या शाहजहापूर शहरात. तिथल्या एका अल्पवयीन मुलीवर १९९४ साली दोन भावांनी बलात्कार केला. शहाजहांपूरला ही मुलगी स्वतःच्या बहिणीकडे शिक्षणासाठी आली होती. बहीण आणि तिचे मिस्टर … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।