वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

असं समजा, तुमचं बँकेत एक अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते….. आपोआप. समजा ८६,४०० रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो. रोज सकाळी आपल्या खात्यात २४ तास म्हणजेच ८६,४०० सेकंद जमा होतात. दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो.

Refund बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न….

Refund FAQ

सगळ्यात कठीण काय आहे तर रिटर्न फाईल करणं आणि त्याहूनही कठीण काय असेल तर जास्त भरलेल्या आयकराचा रिफंड (परतावा) परत मिळवणं अनेकदा अस होत की आपली रिफंडची रक्कम परत मिळत नाही किंवा परत मिळण्यास विलंब होतो. का होत असेल असं? यामध्ये नक्की चूक कोणाची असते? आपली की टॅक्स डिपार्टमेंटची?

आणि प्रेतातील वेताळ म्हणाला……….. कहाणी चांदोबाची

दोघेही कल्पक आणि प्रतिभावान… त्यांच्या या छानशा कल्पनेच्या बाळाचं नाव होतं- “अंबुली मामा” जुलै १९४७ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. हेच चांदोबा पुढे १२ भारतीय भाषा आणि इंग्रजी अशा एकूण १३ भाषेत प्रकाशित झाले.

पिप्सी.. आठवणीतला चांदोबा

pipsi

मला अजूनही आठवते लहानपणी मला जर कोणी स्वप्न दाखवली असतील आणि त्या स्वप्नांच्या राज्यात जर मी जगलो असेन तर त्यात सगळ्यात जास्ती वाटा हा चांदोबा मासिका चा होता. त्यात असणाऱ्या चित्र कथांनी माझ्या बालमनावर गारुड केलं होतं. गोष्ट राजाची असो वा रंकाची दोन्ही वेळेस त्या चित्रातून मी स्वतःला तिकडे बघत असे. अनेकदा झोपेच्या अधीन असणाऱ्या माझ्या बाल मनात ती चित्र एक वेगळ आयुष्य ही दाखवून जात असत.

आर्थिक भांडवल नसतानाही तुम्ही उद्योग करू शकता

व्यवसाय

आपल्या सभोताली बघायचं, निरीक्षण करायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायची, वाचन करायचं; यातून तुम्हाला उद्योगाची कल्पना सुचू शकते आणि ती तुम्ही वास्तवात उतरवू शकता. नोकरीमध्ये तुम्हाला महिन्याच्या शेवटी एकाच दिवशी एकच रक्कम मिळते; पण उद्योगात तुम्हाला तासाला, दिवसाला, आठवड्याला कमाई होते.

वारी…..

wari

“चल आता आपण नाश्ता करू ….. मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला. तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला. आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली. हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली. अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली. बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती.

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रिये सहभागी असल्यास असे नेमके काय होते बरे?

diet

पंचज्ञानेंद्रियांच्या सहभागाने मूळात आपण जेवायला बसलो आहोत याची जाणीव अंतर्मनापर्यंत व पर्यायाने निगडीत यंत्रणांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अन्नावर रुचि उत्पन्न होते, लाळ निर्माण होते.

आयकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ

income-tax-return

यावर्षीपासून नव्यानेच आयकर अधिनियमात सामावेश केलेल्या 134 (F) कलमानुसार निर्धारित केलेल्या मुदतीत आयकर विवरणपत्र (IncomeTax Return) न दाखल केल्यास दंड सुचवण्यात आला आहे. सर्वसाधारण करदात्यांच्यासाठी ही मुदत 31 जुलै 2018 होती. ही मुदत आता 31ऑगस्ट 2018 पर्यंत वाढवण्यात आली असल्याचा खुलासा केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाच्याकडून (CBDT) कडून कालच करण्यात आला,

ऑपरेशन विजय

Kargil Operation Vijay

२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.

राजकारण

rajkaran

“अशात ती ‘देशभक्ती’ चांगलीच फोफावू लागलीये, आतापर्यंतचं आपलं ‘धर्मनिरपेक्ष’ तेचं हुकुमी आणि जालीम अस्त्रही यावेळी त्यांच्या प्रखर ‘राष्ट्रवादा’समोर फिकं पडतंय,

“काय करावं, निवडणुकीचा बाजार कसा जिंकावा, समजेना झालंय!..”

चिंतातुर स्वरात कार्यकर्त्यांनी साहेबांना विचारले….