कांदेपोहे

कांदेपोहे

“त्याचं काय आहे न आमची पल्लू चांगल्या नोकरीला लागलेली मुंबईला पण तिला मुंबई मानवेना सारखी आजारी पडायला लागली, मग मीच म्हणले मरो ती नोकरी तू ये घरी. आता इथेच एका लहानशा कंपनीमध्ये जाते ती कामाला, लग्नानंतर पुण्यात मिळेलच ना चांगली नोकरी तिला ”

लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अंतर्मनाची शक्ती!……

low of attraction

अंतर्मनामध्ये शक्ती अफाट आणि आश्चर्यकारक आहे……. हे मन व्यक्तीच्या शरीरावर वाट्टेल तेवढा आणि वाट्टेल तसा प्रभाव टाकु शकतं! प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात, कधी ना कधी अंतर्मनाची शक्ती आपल्यासाठी किंवा आपल्याविरुद्ध नकळत वापरत असते.

पौगंडावस्थेतील मुला-मुलींचं प्रेम

Parenting

‘पौगंडावस्थेतील मुला-मुलींचं प्रेम’ हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, ‘हे वय आहे का प्रेम करण्याचं?’ ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. ‘पुन्हा त्याला भेटलीस तर बघ’, अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात.

व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!!

व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!

आपली बिझनेसची गाडी सुद्धा सुसाट वेगाने पळणारी हवी, नाही का? महीना दहा हजार रुपये कमवणारा आणि महीना दहा लाख रुपये कमवणारा दोघेही एकच बिजनेस करतात, पण दोघात एकच फरक असतो, जो यशस्वी असतो, त्याने आपला ब्रॅंड डेव्हलप केलेला असतो, म्हणुन तो आपल्या स्पर्धकांच्या फार पुढे निघुन गेलेला असतो.

आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)

आयुष्यात मिळालेली वरदानं शोधावीत, हक्काचं छप्पर, ठणठणीत आरोग्य, सोन्यासारखी पत्नी, आज्ञाधारक आणि जिगरबाज मुलंमुली, प्रेमळ मित्र, जिव्हाळ्याचे नातेवाईक, सुरक्षित समाज, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चवदार अन्न, याबद्द्ल सतत आनंदी राहुन, हृदयात कृतज्ञतेची भावना उचंबळुन येईपर्यंत आभार मानावेत, जीवन समृद्ध आहे, तृप्त असं स्वतःच्या मनाला सतत बजावुन सांगावं!

मुंबईकर आणि घड्याळ

metro life

बाहेर पडताना लिफ्टमधून खाली उतरतो तेव्हा सिक्युरिटी डोळे चोळत उठतो. च्यायला …..!! हा आपल्याला बघून घड्याळ लावतो का …? अशीही शंका मनात येते आणि दूधवाला सायकलची घंटी वाजवत आत शिरतो. चला… अजूनही राईट टायमावर आहोत.

आहार कसा असावा….

Balanced Diat

काहिंना आवडत्या पदार्थांना दिलेल्या फोडणीचा वास आला तरी लाळ सुटु लागते. मांजर किंवा कुत्रा यांच्या गंधज्ञानालाही लाजवेल असे काहिंचे ऊपजत गंधज्ञान असते. अशा व्यक्तींना चुकवून काहि खाणे म्हणजे अगदि असंभव.  कोणीतरी येथे पेरु खात आहे असे म्हणत मधल्या सुट्टित पेरु खाणार्‍यापर्यंत पोचणारी खारुताई सुद्धा मी पाहिली आहे.

श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग २

Secrets of the Millionaire Mind

मग मी अशा श्रीमंत लोकांना आपला जिवलग मित्र मानलं, ज्यांनी पुस्तकातुन त्यांचं आयुष्य अणि कमाईचे गुपितं जगजाहीर केली, रॉबर्ट कियोसॉकी, नेपोलीयन हील, डोनाल्ड ट्रंप, जेआरडी टाटा, वॉरेन बफे, धीरुभाई अंबानी हे लोकं त्यांच्या आत्मचरित्रातुन मोकळेपणाने भेटतात, आडपडदा न ठेवता, व्यक्त होतात.

मुलांना आई-बाबांचा धाक असणं खरंच आवश्यक आहे का?

Parent Child Relationship

पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. त्यामुळे मी परफेक्शनिस्ट झाले नाही, पण इतरांना स्विकारायला आणि माफ करायला शिकले. आईचं म्हणणं पटत गेलं. खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही.

कागदी समभागपत्रे हस्तांतरित करण्यावर सेबीची बंदी

physacl stock certificate

८ जून २०१८ चे राजपत्रात प्रसिध्द केल्याप्रमाणे भांडवलबाजार नियंत्रक सेबी यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून मूर्त शेअर (कागदी समभाग पत्रे) ५ ऑक्टोबर २०१८ नंतर कोणालाही एकमेकांत हसत्तांतरीत करता येणार नाहीत असा निर्णय घेतला आहे