जाणीव

realisation

जाणीवेची जाणीव व्हायला कोणी तरी आपल्या आयुष्यातून कमी होईल ह्याची वाट बघण्यापेक्षा आपण त्या जाणीवांना आधीच जगलो तर. आयुष्यात अनेकदा जाणीव व्हायला आपल्याला उशीर होतो. आयुष्यात जवळ असणारी आपली माणसं जेव्हा आपल्यापासून लांब होतात तेव्हा त्यांचं स्थान आपल्याला कळून येत.

अनपेक्षित

Baneshwar Mandir

साधारण दुपारच्या १:२० ला मंदिरात पोहचलो. दुपारी १२ ते २ ह्या वेळात खरे तर मंदिर बंद असते. पण तरीही कुतुहलाने मंदिरापाशी जाताच कुणा एका भल्या गृहस्थाने त्यांच्या मागे येण्याची खुण केली. आत जाताच त्यांनी शिवपिंडी समोरील गेट उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला.

SWP, Switch, STP- गुंतवणूकदार त्याचा उपयोग कसा करू शकतात

investment

एस. आई. पी. म्हणजे Systemic Investment Plan ही प्रामुख्याने म्यूचुयल फंडात ठराविक कालावधीने नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची योजना असून यासंबंधीची माहिती त्यावरील लेखातून यापूर्वी आपण घेतली आहेच. यामधून ‘ थेंबे थेंबे तळे साचे ‘ या न्यायाने भांडवल जमा होवू शकते.

कल्पनांना कवेत घेणारी कल्पना चावला

kalpana-chawala

१ फेब्रुवारी २००३ हा तो काळा दिवस ज्यादिवशी आपल्या कल्पनांना कवेत घेणारी भारताची सुपुत्री कल्पना अनंताच्या प्रवासाला निघून गेली. पण जाताना तिने अनेक मनांना स्वप्न दाखवली आणि त्यांना ती कवेत घेण्यासाठी उद्युक्त केल. म्हणून आजही कल्पना चावला हे नाव अजरामर आहे.

सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?

स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी  त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येते. जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात, कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते, जीवनातून नाही.

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)

SIP

SIP पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत असल्याने अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो. जर NAV कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर NAV जास्त असेल तर कमी यूनिट येतील. NAV कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो.

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

सायबर गुन्हे

आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा

Nashik Marathon

हे एवढ्यावरच थांबले नाही तर ‘समाज आणि पोलीस’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथायोग्य सन्मान सोहळा ‘नाशिक पोलीस आयुक्तालयात’ पार पडला आणि हे नातं अधिकच दृढ झालं.

नाटकांच्या व स्त्रियांच्या परिस्थितीवर  उघड भाष्य करण्याची, “नांदी” 

Nandi

दीडशे वर्षातील प्रत्येक दशकात माईलस्टोन ठरलेल्या नाटकांचा सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास करून त्यातील साम्यस्थळांना एका माळेत बांधून तेव्हापासून ते आजच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय एकुणात परीस्थितीवर ‘एक समग्र भाष्य’ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने त्याच्या ‘नांदी’ या  नाटकाच्या माध्यमातून केला आहे.

धर्मा पाटील आणि आर्थिक सर्वेक्षण

Dharma Patil

इथे गरीबांचे उत्पन्न एक टक्क्याने वार्षिक वाढते आणि एक टक्के श्रीमंतांचे सत्तर टक्क्यांनी तर आर्थिक सल्लागार साहेब इनकम टॅक्स आणि इंडायरेक्ट टॅक्सच्या नोंदणीकृत करदात्याची वाढलेली संख्या आणि संघटित क्षेत्रातील ३० किंवा ५० टक्क्यांनी वाढलेला रोजगार कुठल्या तिरडीवर बांधायला घेऊ?