लग्नाचे रजिस्ट्रेशन करून मॅरेज सर्टिफिकेट ‘का’ आणि ‘कसे’ मिळवावे?
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर विवाहित जोडप्याला अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून आपण आज लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि मॅरेज सर्टिफिकेट हयासंबंधी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर विवाहित जोडप्याला अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून आपण आज लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि मॅरेज सर्टिफिकेट हयासंबंधी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
निषिद्ध आहारामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. तसेच अशक्तपणा, थकवा आणि उलट्या जुलाब देखील होऊ शकतात. म्हणून चुकीच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ खाणे योग्य नाही. ह्याच प्रकारे अंडे देखील चुकीच्या पदार्थांबरोबर खाल्ले असता एलर्जिचा त्रास होऊ शकतो. एरवी गुणकारी असणारे अंडे त्यामुळे आपल्या शरीरासाठी टॉक्सिक होऊ शकते. ह्याचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सध्या ताप आला की पहिल्यांदा सर्वांच्या मनात करोनाची शंका येते परंतु त्याशिवाय देखील एक आजार आहे जो आधीपासून आपणा सर्वांना माहीत आहे तसेच गंभीर देखील आहे. अर्थातच त्यावर योग्य ते उपचार केले तर रुग्ण हमखास बरा होतो. तो आजार म्हणजे डेंग्यू.
सध्याच्या महागाईच्या काळात पैसे कमवण्याच्या निरनिराळ्या संधी शोधून काढणे आवश्यक बनले आहे. आज आपण अशीच एक चांगली संधी बघणार आहोत. होय, तुमची कार तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.
लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा प्रसंग असतो. मग तो ठरवून केलेला विवाह असो की प्रेम विवाह, त्यामुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते हे नक्की. लव मॅरेज असो की अरेंज मॅरेज दोन्ही बद्दल समाजात अनेक मते आहेत. काही जणांना लव मॅरेज योग्य वाटते तर काही जणांना अरेंज मॅरेज ठीक वाटते.
मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.
बरेचदा असे घडत असताना तुमच्या ते लक्षातही येत नाही किंवा लक्षात आले तरी एकूण परिस्थितीचा विचार करून आणि अंगभूत चांगुलपणाने तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. परंतु सहन करण्याला देखील मर्यादा असते. शेवटी कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होतो आणि त्याचा त्रासही तुम्हालाच होतो. असे वाटू लागते की भलाईचा जमानाच उरला नाही, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपण आणखीच अस्वस्थ होऊ लागतो.’ परंतु मित्रांनो, आता हे सहन करत बसण्याची गरज नाही. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर काय करावे, तुम्ही त्यावर कसे वागावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….
पाणी एकदम प्यायचे नाही. दिवसभरात मिळून पाणी प्यायचे आहे. आज आपण दिवसभरात कोणत्या वेळी किती पाणी प्यावे हे जाणून घेणार आहोत. अशा रीतीने पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. पण हेही आहेच की ह्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी जरूर प्यावे. अन्नापेक्षा देखील आपल्या शरीराला पाण्याची गरज असते.त्यामुळे पाणी पिण्यात कधीही टाळाटाळ करू नये.
आयुर्वेदात ज्यांना दुधाची एलर्जि आहे असे लोक सोडून बाकी सर्व लोकांना रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु ५ वर्षांच्या आतील लहान मुले आणि बॉडी बिल्डिंग करणारे लोक ह्यांना मात्र सकाळी उठल्यावर देखील दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. शरीरातील मास पेशी मजबूत होण्यास मदत होते.
आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहे. तांबे हा एकमेव असा धातू आहे ज्यात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायले तर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. आज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे हेच गुणधर्म आपण पाहणार आहोत.