चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपाय, वाचा या लेखात

चांगली झोप येण्यासाठी घरगुती उपचार

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर सुद्धा दिसू लागतात.

तुम्ही सतत आजारी पडताय का? ही असू शकतात त्यामागची कारणं!

तुम्ही सतत आजारी पडताय का? ही असू शकतात त्यामागची कारणं

आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते. साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही.

नोकरी व्यवसायात बैठे काम करता का तुम्ही? मग सुदृढ आयुष्यासाठी हे वाचा!!

नोकरी व्यवसायात बैठे काम करता का तुम्ही सुदृढ आयुष्यासाठी

दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही. आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे.

चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत

चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व

मित्रांनो आपण पाणी पिण्याला नेहमीच साधारण समजतो आपल्याला वाटतं, आपण जेव्हा पाहिजे, जसं पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिऊ शकतो. पण पाणी पिण्याला इतकं हलक्यातघेऊ नका बरंका!! पाणी पिण्यात सुद्धा अगदीच रॉकेट सायन्स नसलं तरी त्याचे पण काही नियम पाळले पाहिजेत.

शरीरातील सात उर्जा चक्रे आणि त्यांची कार्ये..

शरीरातील सात उर्जा चक्रे

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल महिती सांगितलेली आहे….. हे सर्व चक्र संतुलित करण्याचा सर्वात साधा, सोपा आणि मोफत उपाय म्हणजे ध्यान, ध्यान आणि ध्यान करणे!.. आपण ध्यान केल्यास, त्याचा फायदा आपल्या कुटूंबीयांना देखील होतो, ज्या समाजात खुप लोक ध्यान करतात, तिथे गुन्हे होण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, असे आढळुन आले.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।