अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणजे काय?

अनुत्पादक मालमत्ता (NPA)

बँकिंग व्यवसायाच्या संदर्भात अनुत्पादक मालमत्ता हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. बँकिंग व्यवसाय हा जमा केलेल्या ठेवी, त्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी करून, व्यक्ती आणि संस्था यांना पैसे /भांडवल कर्जरूपाने देऊन त्यावर मिळणाऱ्या व्याजावर चालतो.

A.T.M. मधून पैसे काढले पण मिळाले नाहीत, तर पुढे काय?

A.T.M.

बँकांच्या A.T.M. वरून पैसे काढता येतात हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक छोट्या मुलांची अशी समजूत झाली आहे, की पैसे नसतील तर काय? अगदी सोप्प आहे, A.T.M. वर जायचं आणि पैसे काढायचे. पण आपल्या सर्वानाच या A.T.M. चा अजूनही एक अर्थ माहीत आहे का?

इस्लामिक बँकिंग म्हणजे काय आणि ती कशी काम करते?

इस्लामिक बँकिंग

आपण इस्लामिक बँकिंगबद्दल बरंच ऐकतो आणि त्याबद्दल आपल्याला कुतूहलही बरेच असते कि व्याज न घेता न देता या बँक चालतात कशा? इस्लामिक बँकांचा मूळ हेतू हा शरिया कायद्यानुसार जास्तीत जास्त लाभ कमावणे हा आहे.

आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?

रक्तगट म्हणजे काय रक्तगट महत्वाचा का असतो? रक्तगट कसे ओळखले जातात रक्तगट घरच्या घरी कसा ओळखावा

रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त. सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आपले सिम स्वॅप करून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

सिम स्वॅप

तुमचं सिम कार्ड (मोबाईल क्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना (सिम स्वॅप) दुर्लक्षित करू नका. कारण यामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

खास ग्राहकांसाठी बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलती

बँकिंग

‘कोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचायला हवी’ हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होते की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.

कॅशलेस व्यवहार करण्याचे विविध पर्याय आणि इंटरनेट बँकिंगची माहिती जाणून घ्या.

कॅशलेस व्यवहार

कॅशपासून ‘लेसकॅश ते कॅशलेस’ चा प्रवास अनेक गोष्टींनी करता येतो. हे व्यवहार अतिशय पारदर्शक आहेत आणि त्याची कुठेनाकुठे नोंद होत असल्याने त्याचा मागोवा घेणे शक्य आहे. त्यातील महत्वाच्या गोष्टींवरील हा धावता दृष्टिक्षेप.

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय