डायबिटीस/मधुमेहाबद्दल तुम्हाला हि सर्व माहिती असलीच पाहिजे

Diabetes: मधुमेह म्हणजे काय?

स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे. आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते. आज आपण बोलणार आहोत डायबिटीस बद्दल. मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, कि आपलं शरीर हा ऊर्जेचा एक … Read more

डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे?

Hba1c टेस्ट

बहुतेक वेळा लोक ‘रँडम’ म्हणजे अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर बघतात. आणि त्यावरून आपल्याला डायबीटीस आहे किंवा नाही हे ठरवून मोकळे होतात. किंवा जास्त काटेकोरपणे तपासणी करायची झाल्यास ‘फास्टींग’ म्हणजे उपाशी पोटी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल आणि ‘पीपी’ म्हणजेच जेवणानंतर २ तासांनी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल बघितली जाते. डॉक्टर देखील अशा पद्धतीने रक्त तपासणी करून मधुमेहाचे निदान करतात आणि योग्य औषधे सुचवतात.

तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? ओळखा या लक्षणांवरून

टाईप २ डायबिटीसची लक्षणे टाईप २ मधुमेहाची लक्षणे

हल्लीच्या काळात भारतात मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी तिशीपासूनच किंवा लहान मुलांमध्ये देखील मधुमेह झालेला आढळतो. पण जर सुरुवातीलाच ह्या रोगाची दिसणारी लक्षणे ओळखली, तर आपण मधुमेह होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? जाणून घ्या ह्या ९ लक्षणांवरून.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।