तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं?, अशावेळी वापरा या पाच युक्त्या
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: अझूस्पर्मिया म्हणजे काय? | शुक्राणू वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय | virya vadhi sathi upay | shukranu vadhi sathi upay | पुरूषांमधील वंध्यत्व अझूस्पर्मिया म्हणजे शु`क्राणूंची संख्या शून्य असणे. पुरुषांमधील वं`ध्यत्वाचा विचार केला तर साधारणपणे ५% पुरुषांमध्ये अपत्य न होण्याचे कारण म्हणजे शु-क्राणूंचा अभाव. अशा व्यक्तींची सिमेन टेस्ट … Read more
रिटायरमेंट हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक असं वळण की जिथून पुढचं आयुष्य हे बदलत जातं. एक तर वाढतं वय, त्यानुसार होणारे शारीरिक बदल, आजारपण आणि त्या अनुषंगाने समोर येणारी परिस्थिती यांचा विचार करून सावधपणे पुढे जावं लागतं. गेल्या साधारणपणे दहा वर्षांत लोकांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे. ते आधीपासूनच रिटायरमेंट बद्दल गंभीरपणे … Read more
पालकत्व हा एक आनंददायक अनुभव आहे. पण ते निभावणे मात्र तितकेसे सोपे नाही.हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन अनुभव घेतो. कधी अडखळतो तर कधी समृद्ध होतो. आताचं जग वेगवान झालेलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पालकांना भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा खूप वेगळ्या आहेत. कधी पैसा तर कधी वेळ कमी पडतो. पूर्वीसारखी एकत्र … Read more
हल्ली “शार्क टॅंक इंडिया” या रियालिटी शो मुळे. व्यवसाय करणे, ब्रँड म्हणून उदयास येणे, याबद्दल सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे काय? पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे तुमची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख!!! तुमचे प्रॉडक्ट्स असोत की तुम्ही पुरवत असलेल्या सेवा पर्सनल ब्रॅण्ड मुळे इतर स्पर्धकांपेक्षा तुमचे स्वतंत्र अस्तित्व ग्राहकांपर्यंत अगदी ठळकपणे पोहोचते. या लेखातून आम्ही … Read more
मित्रांनो, आपण आयुष्यात आता ज्या कोणत्या अवस्थेत आहोत त्यासाठी जबाबदार आहेत आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय. असं म्हणतात की, योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो आणि याविरुद्ध एक अयोग्य निर्णय आपलं जग उद्ध्वस्त करु शकतो. लहानपणापासून शाळेत, कॉलेज मध्ये आपण विविध विषय शिकतो, ज्ञान मिळवतो पण निर्णय कसा घ्यावा हे … Read more
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: ओव्हेरीयन सिस्ट : कारणे, लक्षणे आणि उपाय | महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट | अंडाशय दुखणे | Cyst meaning in Marathi | ओव्हेरीयन सिस्ट म्हणजे काय ओव्हरी म्हणजे अंडाशय हा स्त्रियांमधील प्रजनन संस्थेतील एक अवयव आहे. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना ओटीपोटात दोन ओव्हरी असतात. ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज तयार होते. त्याचप्रमाणे … Read more
मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो. तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली … Read more
मित्रांनो, हे जग स्मार्ट माणसांची जास्त कदर करतं. व्यवहारात थोडं चातुर्य दाखवलं तर आपली फसवणूक होत नाही. आणि कोणीही आपल्याला गृहीत धरत नाही. चतुर माणूस म्हणजे कावेबाज किंवा कपटी नव्हे. आजकालच्या जगात स्ट्रीट स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अगदी साधे भोळे असाल तर पावलोपावली त्रास देणारी माणसे भेटतील. म्हणून थोडा चतुरपणा अंगात हवाच. … Read more
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: एरंडेल तेलाचे उपयोग आणि फायदे मराठी । एरंडेल तेलाचे नुकसान । एरंडेल तेल उपयोग पोटासाठी । castor oil in marathi । एरंडेल तेल केसांसाठी उपयोग मराठी एरंड ही वनस्पती आयुर्वेदानुसार खूप उपयोगी आहे. एरंडाच्या पानांना संस्कृत भाषेत गंधर्वहस्त असे म्हणतात. कारण या पानांचा आकार हाताच्या पंजासारखा … Read more