या 3 ट्रिक्स वापरून तुमच्या घरातील उष्णता 10 डिग्रीनं कमी करा आणि घर थंड ठेवा
प्रत्येकालाच AC वापरणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घरात AC आहे तिथेही तो एक किंवा दोन खोल्यांतच लावता येतो. या वरती तुम्ही हे छोटे-छोटे उपाय करू शकता.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
प्रत्येकालाच AC वापरणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घरात AC आहे तिथेही तो एक किंवा दोन खोल्यांतच लावता येतो. या वरती तुम्ही हे छोटे-छोटे उपाय करू शकता.
दुर्लक्षित केला जाणारा अजून एक आजार म्हणजे पायांची जळजळ किंवा दाह. वरवर जरी तो आपल्याला किरकोळ वाटत असला तरी एकदा का हा त्रास सुरू झाला की मग ही जळजळ खूप असह्य होते आणि काय करावे ते सुचत नाही.
आयुर्वेदात असे काही खात्रीशीर उपाय आहेत ज्यामुळे आपल्या दृष्टीत स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी करता येऊ शकतो.
मानसिक आरोग्य ही जागतिक स्तरावरची एक गंभीर समस्या आहे. बऱ्याच लोकांना, त्यांना मानसिक समस्येने ग्रासलेलं आहे हेच माहिती नसतं. आला दिवस पुढे ढकलत ते जगत असतात. पण त्यांना पावलोपावली समस्यांना तोंड द्यावं लागतं.
६ मे २०२२ ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी. महाराष्ट्राला वैचारिक वारसा देणा-या या सुधारक व्यक्तीमत्वाला छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा!
भांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस ! पहिल्याच वर्षी आपल्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या २६ प्रकारच्या व्हरायटी! आभाळात उंच भरारी घेणं फार अवघड नाही फक्त तुमच्या पंखात ताकद कमवायला हवी. असे मोजकेच लोक आहेत, असतात ज्यांना आपल्या पंखातली ताकद माहिती असते. अशा व्यक्ती कितीही संकटं आली तरी हार मानत नाहीत. … Read more
कित्येक मोठमोठ्या माणसांना त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये बरेच नकार पचवावे लागले. ‘अमिताभ बच्चन’ ना त्यांच्या सुरुवातीच्या काळात नकार मिळाला होता, तो त्यांच्या आवाजामुळेच, पण तोच आवाज पुढे त्यांच्या यशाचं कारण ठरला…
मेडिकल सायन्सने खूप प्रगती केलेली आहे, त्यामुळे अतिशय गंभीर आजारात उपचार करणं सोपं झालेलं आहे. काही गोष्टी अशक्य आहेत असं पुर्वी वाटायचं, आता त्या गोष्टीही मशीनच्या मदतीने अगदी सहज सोप्या झालेल्या आहेत. डायलिसिस एक असं मशीन आहे ज्यातून टाकाऊ पदार्थ शरीरातून ठराविक काळासाठी फिल्टर करून बाहेर टाकले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर डायलिसिस मशीन किडनीचं … Read more
वजन कमी करण्यासाठी योगाचा आसरा घ्या – फक्त ७ दिवसात परिणाम दिसतील वजन कमी करण्यासाठी योगासनांचा झालेला फायदा याचे कितीतरी दाखले देता येतील. तरीही फक्त योगामुळे वजन कमी होत नाही हे ही बरेच लोक मान्य करतील. योगा, आणि स्मार्ट डाएटिंग यांचा समन्वय साधला तर उत्तम रिझल्ट मिळतात. योगामुळे तुमचं मन आणि शरीर मजबूत होतं. शरीराला … Read more
माधुरी दीक्षितने दिल्या रोजच्या मेकअपसाठी टिप्स! तर मैत्रिणींनो जरा ईकडे लक्ष द्या.