स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा

स्त्री बीज वाढीसाठी आहार | गर्भवती होण्यासाठी आहार

ज्याप्रमाणे उत्तम संतती होण्यासाठी पुरुष बीज उत्तम हवे तसेच स्त्री बीज देखील उत्तम हवे. तरच निरोगी आणि सशक्त संतती जन्माला येऊ शकेल. आज आपण स्त्री बीजाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात समजून घ्या स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा 

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे, कारणे, आजार आणि त्यासाठी घरगुती उपाय

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आणि कारणे 

आज आपण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेविषयी अधिक जाणून घेऊया. व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर काय लक्षणे जाणवतात, काय आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. तसेच अशी कमतरता का होते त्याची कारणे देखील जाणून घेऊया.

तुम्हाला मधुमेह आहे का? मग प्रवास करताना ही काळजी घ्या 

तुम्हाला मधुमेह आहे का? मग प्रवास करताना ही काळजी घ्या 

मधुमेही लोकांनी प्रवासात स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या ब्लड शुगर लेव्हल कमीजास्त होण्याला घाबरून अनेक मधुमेही लोक प्रवास करण्याचे टाळतात. परंतु आता असे करण्याची गरज नाही. काही पूर्वतयारी करून आणि विशेष काळजी घेऊन मधुमेह असणारे लोक सुद्धा सहजपणे प्रवास करू शकतात. कसे ते आपण पाहूया.

डोके सतत खाजवते का? जाणून घ्या कारणे 

डोके सतत खाजवते का? जाणून घ्या कारणे 

बहुतेक वेळा डोके खाजवण्याचे प्रमुख कारण केस स्वच्छ नसणे, डोक्यात कोंडा झालेला असणे, उवा असणे हे असते. खूप जास्त चिंता, स्ट्रेस हे देखील एक कारण असू शकते. एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा डोक्यात खाज सुटते. परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते. डोके खाजवण्याची ही किंवा ह्यापेक्षा गंभीर कारणे असू शकतात. आज आपण ती कारणे विस्ताराने जाणून घेऊया. परंतु त्याआधी डोके खाजवते म्हणजे नक्की काय काय होते, कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊया.

सार्वजनिक शौचालयात लिहिलेल्या मुलीच्या नम्बरवर कॉल! वाचा आणि नक्की शेअर करा

सुद्धा सार्वजनिक ठिकाणी असे नाव-नंबर लिहिलेले दिसले तर ते पुसून त्या अनोळखी व्यक्तीला मदत नक्कीच करू शकता.

सुद्धा सार्वजनिक ठिकाणी असे नाव-नंबर लिहिलेले दिसले तर ते पुसून त्या अनोळखी व्यक्तीला मदत नक्कीच करू शकता.

जाणून घ्या तुमचे पॅन कार्ड वैध आहे कि अवैध?

ऑनलाइन व्यवहार करताना दिले जाणारे पॅन नंबर्स खोटे असण्याच्या काही घटना घडून येताना दिसत आहेत. त्यासाठी देखील आपल्याला मिळालेला ग्राहकाचा, खरेदीदाराचा पॅन क्रमांक खरा आहे किंवा नाही हे तपासून पाहणे आवश्यक बनले आहे.

दुकानातील विक्री कशी वाढवावी?

व्यवसाय वाढीसाठी काही उपाय

इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत

मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाच्या रंगावरून जाणून घ्या तुमची तब्येत

पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे, पोटात फारच जास्त दुखणे किंवा चक्कर येणे असे प्रकार होत असतील तर महिलांनी त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. ह्याशिवाय पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव कसा असावा हे देखील वैद्यकशास्त्रात सांगितले आहे.

जाणून घ्या कडीपत्त्याच्या रसाचे आश्चर्यकारक फायदे

कडीपत्त्याच्या रसाचे फायदे कडिपत्त्याचा रस कसा करावा कडीपत्त्यामध्ये काय असते

ह्यावर उपाय आहे. कडीपत्त्याच्या पानांचा रस किंवा जूस जर नियमित प्यायला तर तो आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. आज आपण कडीपत्त्याच्या पानांचा रस पिण्याचे फायदे जाऊन घेणार आहोत. पण त्याआधी पाहूया की कडीपत्त्याचा रस कसा तयार करायचा?

डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे?

Hba1c टेस्ट

बहुतेक वेळा लोक ‘रँडम’ म्हणजे अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर बघतात. आणि त्यावरून आपल्याला डायबीटीस आहे किंवा नाही हे ठरवून मोकळे होतात. किंवा जास्त काटेकोरपणे तपासणी करायची झाल्यास ‘फास्टींग’ म्हणजे उपाशी पोटी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल आणि ‘पीपी’ म्हणजेच जेवणानंतर २ तासांनी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल बघितली जाते. डॉक्टर देखील अशा पद्धतीने रक्त तपासणी करून मधुमेहाचे निदान करतात आणि योग्य औषधे सुचवतात.