श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या
अयोग्यरित्या वापरलेला मास्क आपल्याला करोनापासून वाचवू शकेल का नाही ते सांगता येणार नाही, पण इतर काही श्वसनाचे आजार मात्र नक्की देऊ शकतो. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अयोग्यरित्या वापरलेला मास्क आपल्याला करोनापासून वाचवू शकेल का नाही ते सांगता येणार नाही, पण इतर काही श्वसनाचे आजार मात्र नक्की देऊ शकतो. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते. तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया
काय मित्रांनो, लेखाचं शीर्षक वाचून अगदी आश्चर्यचकित झालात ना? जगभर सगळीकडे सगळेजण ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असताना हे असं काय लिहिलंय? शिळी पोळी खाण्याचे फायदे? पण थांबा, हे खरं आहे, शिळी पोळी खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ते कोणते हे आपण आज ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
आपण सतत सकारात्मक विचार केला पाहिजे आणि आनंदी, उत्साही राहिले पाहिजे हे अगदी खरे आहे. पण त्याच बरोबरीने आपण आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या संकटांचा, वाईट परिस्थितीचा देखील विचार करून ठेवला पाहिजे.
अंडे हे खरंतर इतकं पौष्टिक आहे की ते ‘सुपरफूड’ मानले गेले पाहिजे. अंड्यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असतात जे इतर पदार्थातून सहजपणे मिळत नाहीत. नियमित अंडी खाण्यामुळे शरीर सुदृढ तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ति देखील वाढते.
ह्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध अशा हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए.) कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांची एका दिवसात करोनाच्या ५ लाख लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ह्या कंपनीने आता केंद्र सरकारकडे रीतसर परवानगी मागितली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.
एयर कंडिशनरमुळे वाढणाऱ्या वीज बिलाने त्रस्त आहात? आता घ्या विजेशिवाय चालणारा एसी सध्या आपण सगळेच ह्या गरमीमुळे वैतागलो आहोत. उन्हाळ्यात वाढणारे तापमान, येणारा घाम आणि अंगाची होणारी लाहीलाही अगदी नकोशी वाटते. ह्यापासून सुटका हवी असेल तर एसी खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. फॅन वगैरे असतो.. पण उकडवणाऱ्या गर्मीत एसीची हवा खाण्याची मजा काही औरच…
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता भारतात रशियाने बनवलेली स्पुटनिक-V ही लस देखील येऊ घातली आहे. स्पुटनिक-V ह्या लसीच्या भारतातील आयातीला आता मान्यता मिळते आहे. आणि त्याबरोबरच ह्या लसीच्या परिणामकारकतेविषयी चर्चा देखील सुरु झाली आहे.
‘जुळ्याचं दुखणं’ हा शब्दप्रयोग आपण अगदी सर्रास वापरतो. पण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जाणवून देणारी एक घटना नुकतीच घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. दोघे जुळे भाऊ एकाच वेळी जन्माला आले आणि आणि दुर्दैवाने, एकदमच त्यांनी ह्या जगाचा निरोप देखील घेतला…. त्यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला आहे तो करोना.
नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे परदेशात राहतात. जर एखादी व्यक्ति एका आर्थिक वर्षात १८२ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल किंवा ४ वर्षांच्या कालावधीत सलग ३६५ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल, तर त्या व्यक्तीला ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स’ किंवा ‘अनिवासी भारतीय असे समजले जाते.’