तजेलदार, टवटवीत त्वचेसाठी हे घरगुती उपाय नक्की करून बघा 

टवटवीत त्वचेसाठी घरगुती उपाय

छान, तजेलदार, टवटवीत त्वचा असावी ही खरेतर प्रत्येकाची इच्छा असते. पण काही कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात, पुरळ येते आणि त्याचे डाग नेहमीसाठी ठेऊन जाते. या लेखात असे काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत जे तुम्ही घरी अगदी सहज करून टवटवीत, उजळ त्वचा मिळवू शकता. 

अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.

अक्कल दाढ

अक्कल दाढा या चार दाढा वयाच्या १८ व्या वर्षानंतर यायला सुरुवात होते. यावरूनच याचे हे नाव पडले असावे, म्हणजे अक्कल येणाच्या वयात या दाढा येतात त्या. या दाढेचा जसा अकलेशी संबंध नाही तसाच आपल्या अन्न चावण्याच्या क्रियेत सुद्धा त्याचा सहभाग नसतो.

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले असते ते वाचा या लेखात 

सफरचंदाचे फायदे

लहानपणी, शाळेत एक इंग्रजी म्हण शिकवली जायची, ‘An apple a day keeps the doctor away.’ याचा अर्थ असा की सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी इतके फायदेशीर असते की ते रोज खाल्ल्याने कोणतेच आजार, रोग होत नाहीत. सफरचंद आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले असते ते वाचा या लेखात 

कोणाचाही माॅरल सपोर्ट नसताना आयुष्यात यशस्वी होण्याची ५ सूत्रे

कोणाचाही माॅरल सपोर्ट नसताना आयुष्यात यशस्वी होण्याची ५ सूत्रे

तुम्हाला असे कधी जाणवले आहे का की आयुष्यात यशस्वी व्हायला जे एक प्रोत्साहन लागते ते तुम्हाला मिळत नाही? एखादी चांगली गोष्ट केल्यावर तुम्हाला अपेक्षित असलेली पाठीवरची कौतुकाची थाप द्यायला आणि जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट घडत नसेल तर तुम्हाला थोडेसे ‘पुश’ करून पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करायला आजूबाजूला कोणी नाही?

एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक, त्यांची लक्षणे आणि कारणे

एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक

एचआयव्ही हा एक व्हायरस (विषाणू) आहे जो अफ्रीकेतल्या चिमपॅनझी माकडातून सर्वप्रथम माणसांमध्ये आला. माणसांमध्ये आल्यावर या विषाणूने माणसाच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करायला सुरुवात केली म्हणून त्याचे नामकरण एचआयव्ही, म्हणजे ‘ह्युमन इम्यूनोडेफीशीअन्सी व्हायरस’ असे करण्यात आले.

खर्च आणि बचत यांचा सुवर्णमध्य साधणारे आर्थिक नियोजन कसे असावे

कमावलेल्या पैशांच्या उपभोग कसा घ्यावा

असे म्हणतात की सर्वसामान्य, म्हणजेच मध्यमवर्गीय लोकं आपल्या इच्छा मारून जगत असतात. तडजोड या शब्दाशी जणू त्यांची गाठच बांधली गेलेली असते. अशी जी सर्वसामान्य लोकं असतात त्यांना त्यांच्या वाडवडीलांकडून वारसा हक्काने फार काही मिळालेले नसते.

ATM चे किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झाले तर काय करावे?

एटीएम मधून पैसे काढताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ट्रान्झॅक्शन फेल झाले तर बँकेकडून कशी नुकसान भरपाई मिळवायची

‘एटीएम’ मधून पैसे काढताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ट्रान्झॅक्शन फेल झाले तर बँकेकडून कशी नुकसान भरपाई मिळवायची ते वाचा या लेखात…

मुकेश अंबानींच्या यशात मोलाचा वाटा असलेले त्यांचे वेळेचे नियोजन

मुकेश अंबानींच्या यशात मोलाचा वाटा असलेले त्यांचे वेळेचे नियोजन समजून घ्या

कष्ट, मेहनत, चिकाटी, अभ्यास या सगळ्या गोष्टी आहेतच. या गोष्टी केल्याशिवाय यश प्राप्त होणार नाहीच. पण या गोष्टी तेव्हा करता येतील जेव्हा तुम्ही वेळेचे नियोजन कराल. तुमच्याकडे असलेला वेळ वाया न घालवता त्याचा जास्तीतजास्त वापर तुम्ही कसा करता यावर तुमचे यश अवलंबून आहे. 

खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया. खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सध्या चर्चेत असलेला बायोलुमीनीसन्स हा निसर्गाचा चमत्कार म्हणजे काय?

bioluminescence बायोलुमीनीसन्स म्हणजे काय

सध्या सोशल मिडियावर समुद्राचे एकदम फ्लुरोसेंट निळ्या रंगाचे अतिशय सुंदर फोटो बघायला मिळत आहेत. हे फोटो जुहू या मुंबईच्या किनारपट्टीचे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही किनारपट्ट्यांचे आहेत. पाणी रात्रीच्या वेळी अचानक इतके निळे कसे दिसायला लागले? पाण्यातल्या कोणत्या प्राण्यांमुळे असे होत आहे?