स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका
मित्रांनो, सध्याच्या काळात स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय....