तुम्ही कधी साजरा केलाय “Husband Day” अर्थात पती कौतुक दिवस? यावर्षी साजरा करा अनोख्या पद्‌धतीनं

Husband Day

कशा पद्धतीने तुम्ही हा “हजबंड ॲप्रिसिएशन डे” साजरा केला आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका!! किंवा कमेंट मध्येच तुमच्या नवऱ्याला टॅग करून तुमच्या मनातलं बोला… 

रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण करून तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करा

work excuses

तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं. एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता. असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना? मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. या भीतीमुळे … Read more

श्रीमंत व्हायचं असेल तर या 9 सवयींचा विचार पूर्वक अंगीकार करा.

श्रीमंत होण्यासाठी काय करावे

श्रीमंत लोक थोडासा वेगळा विचार करतात जगातले 1% सर्वाधिक श्रीमंत असणारे लोक जगातली 48% संपत्ती बाळगून आहेत.

कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते!!

कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते

लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….

जिथे जाल तिथे तुमची छाप पडावी, यासाठी या 16 गोष्टी लक्षात ठेवा.

Image Management and Etiquette

तुमच्या आयुष्यात एखाद्या समारंभामध्ये, ऑफिसमध्ये, बिजनेसमध्ये तुमच्याविषयी आदर निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा आदर तुम्हांला कमवावा लागतो. त्यासाठी या 16 गोष्टींकडे लक्ष द्या. 1) वाद टाळा. एका शिल्पाकाराचं उदाहरण वाचा. एका शिल्पकाराला एका श्रीमंत व्यक्तीने एक मूर्ती तयार करायला सांगितली. शिल्पकारांनं वेळेत मूर्ती तयार केली श्रीमंत व्यक्तीनं मूर्ती बघून सांगितलं की “मला … Read more

तुमचा आनंद मोरपिसासारखा फुलवण्यासाठी “हे” आहेत सहज सोपे मार्ग

marathi prernadayi

आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का? नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.

आनंदी व्यक्ती या 7 गोष्टी आवर्जून रोज सकाळी करतात

marathi prernadayi

आयुष्याचा एक नवा करकरीत दिवस मिळतो तेंव्हा सकाळी उठून असा विचार करा की, आजचा हा एक नवा दिवस ही तुम्हांला मिळालेली भेट आहे.

आयुष्यात कायम आनंदी राहायचं असेल तर या १० बंधनातून मुक्त व्हा

marathi-prernadayi-lekh

आनंदी होण्यासाठी कशाकशाची गरज नाही त्याची लिस्ट एकदा नीट लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल अरे खरंच या गोष्टी सोडून दिल्या तर आपण अगदी सहज आनंदी होऊ शकतो. चला तर मग आज बघुया काय काय सोडल्यानंतर आपला आनंद कायम राहू शकतो.

गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी चार नियम!!

गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!

कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो का ? असे असेल तर या चार सोप्या स्टेप्सनी तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!

तुम्हाला माहित आहे का? चांगली कामे केल्याने ‘हे’ आश्चर्यकारक फायदे होतात!!

Marathi Prernadayi

एखादे चांगले काम केल्यानंतर मिळणारी मनःशांती तुम्ही अनुभवली आहे का? एखाद्याला मदत केल्यानंतर होणारा आनंद, वाटणारे समाधान अनुभवले आहे का? तुम्ही आधी केलेल्या चांगल्या कामांची आठवण येऊन तुम्हाला उत्साही वाटते ना, अधिक चांगले काम करण्याची उर्मी मनात दाटून येते ना, आम्हाला खात्री आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असणार आहेत आणि हयामागे अर्थातच शास्त्रीय … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।