जाणून घ्या पेशंट म्हणून तुमचे अधिकार (रुग्ण हक्काची सनद)

rugna-hakkachi-sanad

भारतातील मानव अधिकार समितीने २००० साली ही रुग्ण हक्काची सनद निर्माण केली. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही सनद २० ऑगस्ट २००० पासून भारतात जारी सुद्धा केली. तेव्हापासूनच भारतात ही सनद अस्तीत्वात आहे. परंतु त्याची तितकीशी माहिती लोकांना नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

कुळीथ – सुपर फूड असणारे भारतीय कडधान्य, कुळथाचे आरोग्यासाठी फायदे

कुळीथ फायदे मराठी कुळीथ पिठले Kulith Pithla benefits kulith benefits in marathi कुळथाचे फायदे

कुळीथ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते. खरे तर आपले भारतीय जेवण हे अतिशय परिपूर्ण आहार म्हणून मानले जाते पण हल्ली पाश्चात्य पद्धतीच्या आहाराच्या प्रभावामुळे आपण आपल्या पद्धतीचं सकस खाणं विसरत चाललो आहोत.

पॅरालिसिस किंवा अर्धांगवायूच्या रुग्णांचा आहार कसा असावा

पक्षाघात/ पॅरालिसिस होण्याची कारणे Paralysis Cause Symptoms and Treatment Marathi पक्षाघाताच्या रुग्णांनी काय खाऊ नये ?

पक्षाघात किंवा अर्धांगवायू, पॅरालिसिस ज्याला बोलीभाषेत लकवा असे देखील म्हटले जाते हा एक गंभीर आजार आहे. ह्या आजारात शरीराचा अर्धा भाग (संपूर्ण डावी बाजू किंवा संपूर्ण उजवी बाजू) बाधित होतो. शरीराच्या अर्ध्या भागाच्या संवेदना नष्ट होतात आणि त्या भागाची हालचाल देखील रुग्णाला करता येत नाही. तसेच शरीराचा जो भाग बाधित झाला असेल त्या बाजूला चेहरा, ओठ वगैरे वाकडे होणे, त्या बाजूचा हात, पाय शक्तिहीन, लुळा होणे असे परिणाम दिसून येतात.

कोरोना नसताना काळ्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो का, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोरोना नसताना काळ्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो का

नोव्हेंबर २०१९ पासून कोरोना विषाणूनं जगाला हादरवलय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा हा विषाणू नेमका काय आहे, त्याचे नेमके काय परिणाम दिसतात याचा कोणताच अंदाज कोणाला नव्हता. वरवर दिसणारी लक्षणं पाहून रुग्णाला औषधं मिळायची. पण प्रतिकार शक्ती किती कमी झाली याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या आजारातून बरं झाल्यावर पुन्हा कोणता वेगळाच आजार उद्भवू शकेल याची शक्यता सांगणं कठीण होतं.

आरोग्यासाठी संजीवनी असलेल्या, गुळवेलीचे हे फायदे माहित आहेत का?

आरोग्यासाठी संजीवनी असलेल्या गुळवेलीचे हे फायदे माहित आहेत का?

गुळवेलीचे फायदे पाहून, अलिकडच्या काही वर्षांत लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता वाढली आहे आणि आता लोकांनी त्यांच्या घरात गुळवेलीची लागवड करण्यास देखील सुरवात केली आहे. अश्या ह्या बहु गुणकारी गुळवेलीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हॅट्सऍपवर फिरणारा लसीकरणाबद्दलचा हा मेसेज खरा आहे का? वाचा आणि खात्री करून घ्या

विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर

सध्या व्हाट्सऍप वर एक मेसेज व्हायरल होतो आहे, तो असा कि, ‘नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे की ज्यांनी ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत.’ या लेखात बघूया हे खरे आहे का? लेख शेवटपर्यंत नीट वाचा 

श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या

श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या

अयोग्यरित्या वापरलेला मास्क आपल्याला करोनापासून वाचवू शकेल का नाही ते सांगता येणार नाही, पण इतर काही श्वसनाचे आजार मात्र नक्की देऊ शकतो. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

शिळी पोळी खाण्याचे फायदे 

शिळी पोळी खाण्याचे फायदे 

काय मित्रांनो, लेखाचं शीर्षक वाचून अगदी आश्चर्यचकित झालात ना? जगभर सगळीकडे सगळेजण ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असताना हे असं काय लिहिलंय? शिळी पोळी खाण्याचे फायदे? पण थांबा, हे खरं आहे, शिळी पोळी खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ते कोणते हे आपण आज ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

अंडी खाण्याचे हे ८ फायदे तुम्हाला माहीत आहेत का

अंडी खाण्याचे फायदे

अंडे हे खरंतर इतकं पौष्टिक आहे की ते ‘सुपरफूड’ मानले गेले पाहिजे. अंड्यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असतात जे इतर पदार्थातून सहजपणे मिळत नाहीत. नियमित अंडी खाण्यामुळे शरीर सुदृढ तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ति देखील वाढते.

कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या

कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या corona rakshak policy premium chart

करोना रक्षक पॉलिसी असे तिचे नाव आहे. ही एक अशी पॉलिसी आहे ज्यात आपण करोना पॉजिटिव आल्यास आणि ७२ तासांपेक्षा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्यास आपल्याला उपचारांकरता काही रक्कम रोख मिळू शकते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।